Login

अलक.....

Alak


दुःखाला कोण घाबरते इथे
घाबरतो तर फक्त क्षणिक सुखाला रे
जे आत्ता आहे तर पुढच्या क्षणात नसेल ही...
पण दुःखाची शास्वती आहे कारण ,
दुःख कधीच पाठ फिरवून जाणार नाही...
ते कधीच क्षणिक सोबत करणार नाही
तसे ही प्रदीर्घ दुःखाच्या ,
सानिध्यात राहून थोडा वेळ येणारे
सुख पचनी पडत नाही रे..

Anuradha andhale palve