अलक..

Alak


उंची कोणाला गाठायची आहे इथे
आम्हाला तर फक्त सुख वाटणे हेच ठाऊक आहे
माझ्या लेखी अपार सुख वाटत जाणे,
जणू एक उंची गाठण्यासारखे आहे

Anuradha andhale palve