समुद्राच्या लाटांचा गाज तिच्या कानावर पडत होता. आज मोठ्या अभिमानाने तिने ही नोकरी स्वीकारली होती. कमीत कमी सहा महिने आपल्याला कुटुंबापासून दूर राहावे लागणार हे माहिती असुनही तिने स्वतः च्या, स्त्रीत्वाची, अस्तित्वाची जाणीव तिच्या सासरच्या लोकांना करून दिली.
© अश्विनी मिश्रीकोटकर