Feb 22, 2024
अलक

अलक-तो

Read Later
अलक-तो


तो.

एवढ्यात त्याच्या चक्रा खूप वाढल्या होत्या.

आज तर त्याची कमालच झाली. मी बेसिन जवळ भांडे घासत होती. तर तो मागील दराने सरळ आत आला.आणि माझ्या अवतीभवती लगट करू लागला. मी थोडे घाबरले, मागे मागे सरकले तसा तोही जवळ जवळ येऊ लागला. एकदा तर वाटले आता हा गालाला किस करतो, का कपाळाला

त्याची लगट सहन न होऊन शेवटी मी आमच्या अहो ना आवाज दिला. मग त्यांनी पेपर च्या साह्याने हुसकावून त्याला घराबाहेर काढले.

तेव्हा माझी धडधड शांत झाली भुंगा हा सारखा त्रास देत होता.

       पुष्पा प्रमोद.ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pushpa Pramod Bonde

Householder

Likes Reading and Writing

//