Login

अलक-९

ज्योती व पतंग यांचा संबंधीचे अलक

पतंगा ज्योतीभोवती भिरभिरतं होता.ती त्याला अगतिकपणे म्हणते, “नको रे,जवळ येऊस.जळून जाशील तू.”

तो तरीही तिच्याजवळ जातो आणि क्षणार्धात खाली पडतो.ती थोडावेळ फडफडली अन् पुन्हा तेवू लागली.

©️ जयश्री शिंदे

🎭 Series Post

View all