*आपली माणसं *जाणिव नात्याची भाग एक
“हे बघा ,तुमचं हे पैसे वाटण बंद करा”मधू चिडून अशोक ला म्हणाली.
‘आता मी कोणाला पैसे वाटले ?’
“हे, तुमचे भाऊ सुरेश आले आहेत ना! त्यांना तुम्ही दर महिन्याला पैसे पाठवत असता! तरी ते परत परत हजर.”
‘अगं मागच्या महिन्यात मला पाठवता नाही आले . कारणतुझ्या भावाकडे—’
हो, हो माझा भाऊ तुमचा कोणी नाही का हो?”
‘अगं मागच्या महिन्यात मला पाठवता नाही आले . कारणतुझ्या भावाकडे—’
हो, हो माझा भाऊ तुमचा कोणी नाही का हो?”
“पण त्यामुळे , आणि सुरेश ला मीच बोलवलं होतं “!
“आणि ते, लगेच हजर! फुकटचे पैसे मिळतात ना!”
“ अग हळू बोल, त्याने ऐकले तर काय वाटेल? थोडे दिवसाचा प्रश्न आहे लवकरच र
नोकरी मिळेल त्याला. मग काही काळजी नाही” असे म्हणून अशोक रागावून बाहेर निघून गेले .
त्यानंतर काहि दिवसांनी भाऊजींना पैसे पाठवणबंद झालं. त्यांना खूप छान नोकरी लागली पुढे लग्न झालं ,घरी येऊन निमंत्रण देऊन गेले होते.. बहिणीच ही त्यांनीच लग्न लावून दिले.

मधु नाहीच गेली, नकोच होती तिला ती माणसं! अशोक ना काय वाटतं याचा तिने कधीच विचार केला नाही त्याचे लहान भाऊ बहीण ही त्याची जबाबदारी होती पण त्यातही मी त्याला अडवणूक करीत होते.
आता आमचा मुलगा राजू ही मोठा होत होता, अशोकचा बिझिनेस वाढलाआणि आम्ही बंगल्यात राहायला गेलो., आता मधु प्रत्येक गोष्टीत दादाची बरोबरी करू लागली जसे त्यांचे घर, घराचे इंटिरियर तसेच मला हवे , ते मी करून घेतले, मला दाखवून द्यायचे होते आम्ही कमी नाही आहोत. या सर्वात खुप पैसे खर्च झाले,राजूला ही महागड्या शाळेत घालून त्याला ट्युशन लावून दिली,
आता मधु दिवसभर आपल्या मनासारखी वागायला, भटकायला मोकळी होती, लेडीज क्लब बी.सी. पिकनिक ह्यातच ती मशगुल,
अशोक म्हणायचे ‘अग आपला एकच मुलगा आहे त्याच्या अभ्यासाकडे लक्ष दे’ पण् त्याचा अभ्यास घेण्या इतकी कुठे हुशार होते मी? म्हणून तर त्याला ट्यूटर लावला होता.
तो मास्तरडा बरेचदा तक्रार करी राजू होमवर्क करत नाही , मस्ती करत राहतो पण् मधु ने त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केले.

अशोक आपल्या बिजनेसमुळे बिझी असत, तरीही न चुकता चार सहा महिन्यांनी त्यांच्या भावा बहिणीला भेट द्यायला गावी जात असे. मधु ला ही एक-दोनदा जबरदस्ती घेऊन गेले पण ते गावंढळ वातावरण ती अगदी साधी माणसं त्यांचं ते विचारपूस करण, ते तिला काहीच आवडत नसे. ती तुटकपणे वागते असे पाहून मग अशोक नी नंतर कधीही आग्रह केला नाही.
—----
—----
काळ झपाट्याने पुढे सरकत होता, राजूचा स्वभाव अगदी मधु वर गेला होता ,त्याचे बरेच श्रीमंत मित्र होते त्यांच्याबरोबर तो वेळ घालवत असे बरेचदा तो मधुकडून पैसे घेत असे, जसा जसा तो मोठा होत गेला त्याची चैन वाढतच गेली.
हळूहळू तिच्या लक्षात येऊ लागले की अभ्यासा पेक्षा इतर गोष्टींकडे त्यांचे जास्त लक्ष आहे,दहा-बारा हजार तो असेच उडवतो मग ती कधी कधी त्याला टोकू लागली तर, त्यानी म
उलट उत्तर देणे सुरू केल. बर अशोकला हे सर्व कसं सांगणार कारण दोष माझाच होता.

एक दिवस अशोकला एक फोन आला इन्स्पेक्टर राघव होते .
—-----------------------------------------------क्रमश:
—-----------------------------------------------क्रमश:
आता काय नवीन घडले असेल?
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा