आला आला हा श्रावण

this poem is about month shravan.... it contain names of our family members

आला आला हा श्रावण,
नुतन पहाटे प्राजक्त ओघळत़ ,
सन - दीप हा मोहून टाके।
गवताच्या लादीच्या मिर्या दिसता डोंगरावर;
वामन ,नितिन,मनूसह चंद्रशेखर हे डोलत येती।
भगवानही ( ब्रह्मा ,विष्णू,महेश)
प्रसन्न होती-तुलसी ,दुर्वा अन पुजा -अर्चना पाहून।मग शुभम् करोति करुन जय-श्री असे नमन करावे।
दामोदरांच्या आशीर्वादाने,उज्ज्वल्लता ही अंगणात बहरली,मधु -मालतीची सोबत घेवून।
हिरा चे तेज सूर्यात उतरता,प्रकाश बहरला चोहीकडे,शोभा ही मग नव्याने येवून,कलेकलेने हिरवळता वाढे।
असा हा श्रावणातला वसंत फुलता,सम्रृद्धी ही मनास लाभे,मन हे प्र-शांत होते।
हे सर्व नयनात भरता ,आशा मनस्वी उपजते,मित अशी संगीत-योग-गीतांची जोड देवूनी क्रांती मनी फुलवावी,बहरतील मग विशाल -ज्योती!!
तेव्हा भाग्योदय होईल!!!!!
आला आला हा श्रावण......

डॉ.ज्योती दामोदर मोरे ( माझी आतेबहीण)

सर्व भावंडांची नावे आली आहेत या कवितेत.... ????