नको ती आपुलकीची नाती...
नको त्या विश्वासाच्या गोष्टी...
आज थोड एकट रहावस वाटतय...
डोळ्यातल्या आसवांना विश्रांती द्यावस वाटतय...
नको वहायला आठवणींचा झरा...
नको उदार ती दुनियादारी ...
स्वतःला स्वतःपासून दूर लोटावस वाटतय...
एकट्या या मनाला शांत झोपावस वाटतय...
आज शांत रहावस वाटतय...
मनाला थोड समजवाव अस वाटतय...
खरच आज थोड एकट रहावस वाटतय...
दूर कुठेतरी निघून जावंस वाटतय...
आज थोड एकट रहावस वाटतय...
Ashu.