सूर्यासारखा तेजस्वी हो , चंद्रासारखा शीतल
सागराची विशालता मनात बाळगत
ग्रीष्मातल्या गुलमोहरासारखा ;
तू सदा बहरत रहा .
सागराची विशालता मनात बाळगत
ग्रीष्मातल्या गुलमोहरासारखा ;
तू सदा बहरत रहा .
वाढदिवसाच्या कोटी - कोटी शुभेच्छा माझ्या बाळा !!!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा