9 मार्च दिनविशेष - Dinvishesh In Marathi

माहितीपूर्ण
9 मार्च दिनविशेष - 9 march dinvishesh
आजचा दिनविशेष - today dinvishesh.
Dinvishesh in marathi - मराठीत दिनविशेष.
दिनविशेष - dinvishesh
महत्वाच्या घटना - mahtvachya घटना

1796 नेपोलियन बोनापार्ट यांनी पहिली बायको जोसेफीनाशी लग्न केले.

1945 दुसरे महायुद्ध अमेरिकेच्या बी 29 विमानांनी जपानच्या टोकियो शहरावर बॉम्बहल्ला केला यात एक लाखहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले.

1959 बार्बी या जगप्रसिद्ध बाहुलीच्या विक्रीस सुरवात झाली.

1991 युगोस्लाव्हीयाचे अध्यक्ष स्लोबोदान मिलोसोव्हीच यांच्या विरुद्ध राजधानी बेलग्रेड मध्ये प्रचंड निदर्शने.

1992 कवी आणि लेखक डॉ हरिवंशराय बच्चन यांनी नवी दिल्ली येथे के के बिर्ला प्रतिष्टानाद्वारे आयोजित समारंभात पहिला सरस्वती पुरस्कार उपराष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आला.

जन्म....

1824 अमेरिकन स्टॅनफर्ड विद्यापीठाचे संस्थापक अमासा लेलंड स्टॅनफर्ड यांचा जन्म.

1863 गायक आणि नट भाऊराव बापूजी कोल्हटकर यांचा जन्म.

1899 महाराष्ट्र कवी यशवंत दिनकर पेंढारकर यांचा जन्म.

1930 संतसाहित्याचे अभ्यासक युसूफखान महंमद पठाण यांचा जन्म.

1931 माजी केंद्रीयमंत्री डॉ करणसिंग यांचा जन्म.

1933 अमेरिकन गायक गीतकार लॉईड प्राईस यांचा जन्म.

1934 पृथ्वीप्रदक्षिणा करणारे पहिले अंतराळवीर युरी गागारिग यांचा जन्म.

1935 क्वालकॉम कंपनी चे सहसंस्थापक अँड्र्यू वितेर्बी यांचा जन्म...

1943 अमेरिकन बुद्धीबळपटू व ग्रँडमास्टर रॉबर्ट जेम्स उर्फ बॉबी फिशर यांचा जन्म

1951 प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म.

1952 पहिल्या वैमाणिक कॅप्टन सौदामिनी देशमुख यांचा जन्म.

1956 केंद्रीय मंत्री व अर्थतज्ञ् शशी थरूर यांचा जन्म.

1970 भारतीय उद्योगपती नविन जिंदाल यांचा जन्म.

1985 भारतीय क्रिकेट खेळाडू पार्थिव पटेल यांचा जन्म.

मृत्यू....

1650 संत तुकाराम यांचा वैकुंठवास.

1851 डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ् हान्स क्रिस्टियन ओरस्टेड यांचे निधन.

1888 जर्मन सम्राट विल्हेल्म यांचे निधन.

1969 उद्योगपती प्रशासक व संसदपटू सर हॉर्मुसजि पेरोशॉ तथा होमी मोदी यांचे निधन.

1971 दिग्दर्शक निर्माता आणि पटकथा लेखक के आसिफ यांचे निधन.

1992 इस्त्रायलचे 6 वे पंतप्रधान व नोबेल पारितोषिक विजेते मेनाकेम बेगीन यांचे निधन.

1994 पद्मश्री दादासाहेब फाळके व सोवीएत लँड नेहरू पुरस्कार विजेत्या अभिनेत्री देविका राणी यांचे निधन.

2000 अभिनेत्री उषा मराठे खेर उर्फ उषा किरण यांचे निधन..

2012 चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक जॉय मुखर्जी यांचे निधन.

टीप - सदर माहिती इंटरनेटच्या माध्यमातून घेण्यात आली आहे.....