8 मार्च दिनविशेष - Dinvishesh In Marathi

माहितीपूर्ण
8 मार्च दिनविशेष - 8 march dinvishesh
आजचा दिनविशेष - today dinvishesh.
Dinvishesh in marathi - मराठीत दिनविशेष.
दिनविशेष - dinvishesh
महत्वाच्या घटना - mahtvachya घटना

1817 न्युयॉर्क स्टॉक एक्सचेंज ची स्थापना.

1911 पहिल्यांदा जागतिक महिला दिन साजरा केला गेला.

1942 दुसरे महायुद्ध जपानने म्यानमारची राजधानी रंगून जिंकली.

1948 भारतीय विमान सेवा एअर इंडिया इंटरनॅशनल ने परदेशात आपली सेवा सुरु केली.

1948 फलटन संस्थान भारतीय गणराज्यात विलीन झाले.

1957 घाना देशाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.

1974 चार्ल्स डी गॉल विमानतळ पॅरिस फ्रान्स मध्ये सुरु.

1979 फिलिप्स कंपनी ने प्रथमचं सार्वजनिकरित्या कॉमपॅक्ट डिस्क चे प्रकाशन केले.

1993 दमानिया एअरवेज या खाजगी विमानवाहतूक कंपनीने आपल्या पहिल्या विमानाला स्पिरिट ऑफ जे आर डी असे नाव देण्याचे ठरविले.

2016 पुर्ण घडलेले सूर्यग्रहण इंडोनेशिया आणि उत्तर पॅसीफिक मधुन दिसले.

जन्म.......

1864 कादंबरिकार हरि नारायण आपटे यांचा जन्म.

1879 नोबेल पारितोषिक विजेते जर्मन शास्त्रज्ञ् ऑटो हान यांचा जन्म..

1886 जीवरसायन शास्त्रज्ञ् एडवर्ड कालव्हिन केंन्डोल यांचा जन्म.

1921 गीतकार साहीर लुधियानवी यांचा जन्म..

1928 कथालेखक वसंत अनंत कुंभोजकर यांचा जन्म.

1930 कवी, कादंबरिकार आणि नाटककार चिंतामण त्र्यंबक खालोलकर उर्फ आरतीप्रभू यांचा जन्म.

1931 प्रसिद्ध सॅक्सोफोन वादक मनोहारी सिंग यांचा जन्म.

1963 भारतीय क्रिकेटपटू गुरुशरणसिंग यांचा जन्म.

1974 अभिनेता फरदिन खान यांचा जन्म.

मृत्यू.....

1702 इंग्लंडचा राजा विल्यम यांचे निधन.

1942 क्यूबाचा बुद्धिबळपटू जोस रॉल कॅपाब्लाका यांचे निधन.

1957 स्वातंत्र्य भारतातील मुबंई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर तथा बाळा साहेब खेर यांचे निधन .

1988 भारतीय गायक गीतकार अमर सिंग चमकीला यांचे निधन.

टीप - सदर माहिती इंटरनेटच्या माध्यमातून घेण्यात आली आहे..