A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_sessionf2f2dc95ac8c2996ab991d3d0b10dd7c71d7970c7ff41e1e3db66d421fdc04e42225d567): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

6. Rucha - bedhundh manachi lahar
Oct 28, 2020
Romantic

6.ऋचा- बेधुंद मनाची लहर

Read Later
6.ऋचा- बेधुंद मनाची लहर

 

 


संजूला घरी पाठवून सत्या ऋचा च्या पाठीमागे तिला शोधायला निघाला।।रात्र खूप झाली होती म्हणून वातावरण एकदम शांत होत।।तिथे नर्स आणि वॉर्डबॉय यांच्याशिवाय या वेळी जास्त कोणीही नव्हते ।।ऋचा नाराज होऊन हॉस्पिटल च्या मध्यभागी असलेल्या बेंचवर डोकं मागे टेकून निवांत बसलेली।।आज दुपारपासून काय काय आणि किती पटकन गोष्टी घडत गेल्या याचा विचार करत होती।।आपण सरांना जास्त च बोलून गेलो का याचा विचार करत असताना तीच एक मन म्हणत होत कि, अजिबात नाही मनूला न भेटताच मी कसं इथून जाऊ।।आणि मनूला काय वाटेल की तिची ऋ साधं तिला भेटायला पण आली नाही।।आणि दुसरं मन म्हणत होत की हे सगळं ठीक आहे पण सर तुला घरी जाण्यासाठी च सांगत होते ते काळजीपोटी च ना।। तू किती मूर्ख आहेस ऋचा ,तू त्यांच्यावर ओरडायची खरंच गरज होती का??असा विचार करत असताना सत्या तिच्या बाजूला येऊन कधी बसला हे तिला कळलंच नाही।।

सत्या-थोड्या वेळापूर्वी जे झालं त्यासाठी sorry

ऋचा-???

सत्य-exues me...

ऋचा -हम्म

ऋचा-(दचकून)तुम्ही??म्हणजे।।।तुम्ही कधी आलात???

सत्या-मी जरा काही गोष्टी clear करू का??म्हणजे काही प्रश्न आहेत ते विचारू का??

ऋचा-(सावरत)हा बोलाना