6 फेब्रुवारी दिनविशेष - 6 februvari dinvishesh
आजचा दिनविशेष - today dinvishesh.
Dinvishesh in marathi - मराठीत दिनविशेष.
दिनविशेष - dinvishesh
महत्वाच्या घटना - mahtvachya ghatna
आजचा दिनविशेष - today dinvishesh.
Dinvishesh in marathi - मराठीत दिनविशेष.
दिनविशेष - dinvishesh
महत्वाच्या घटना - mahtvachya ghatna
1685 जेम्स दुसरा इंग्लंडचा राजा बनला.
1918 30 वर्षे वयातील ब्रिटिश महिलांना मतदानाचा हक्क मिळाला, 1928 मध्ये हे वय 21 करण्यात आले.
1932 कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात छत्री संघाची सदस्य असलेल्या बिना दास या विद्यार्थिनीने बंगालचे राज्यपाल स्टॅनले जॅक्सन यांच्यावर गोळ्या झाडल्या.
1932 प्रभातचा अयोध्येचा राजा हा बोलपट मुंबईच्या कृष्णा या चित्रपट गृहात प्रदर्शित झाला.
1942 दुसरे महायुद्ध इंग्लंडणे थायलंडविरुद्ध युद्ध पुकारले.
1952 इंग्लंडचा राजा जॉर्ज यांचे निधन झाले आणि एलीझाबेथ गादीवर बसली.
1959 जॅक किलबि यांनी इंटींग्रेटेड सर्किटसाठी पहिला पेटंट घेतला.
1968 फ्रांसमध्ये ग्रेनोबल येथे दहावे हिवाळी ऑलिम्पिक खेळ सुरु.
जन्म....
1911 अभिनेते आणि अमेरिकेचे 40 वेळ राष्ट्रध्यक्ष रोनाल्ड रेगन यांचा जन्म.
1912 एडोल्फ हिटलर यांची सोबतीन एव्हा ब्राऊन यांचा जन्म.
1915 आधुनिक राष्ट्रकवी रामचंद्र नारायण द्विवेदी उर्फ कवी प्रदीपरामचंद्र नारायण द्विवेदी उर्फ कवी प्रदीप यांचा जन्म..
1945 जमैकन संगीतकार बॉब मार्ली यांचा जन्म.
1952 ओस्ट्रेलियन हॉकीपटू, हॉकी प्रशिक्षक क्रिकेटपटू आणि राजकारणी डॉ रिक चार्ल्सवर्थ यांचा जन्म.
1983 क्रिकेटपटू श्रीशांत यांचा जन्म.
मृत्यू ----
1804 इंग्लिश रसायन शास्त्रज्ञ् जोसेफ प्रीस्टले यांचे निधन.
1931 भारतीय स्वातंत्र्य सेनानी, स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य, कायदे पंडित मोतीलाल गंगाधर नेहरू यांचे निधन.
1939 बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड यांचे निधन.
1952 इंग्लंडचा राजा जॉर्ज यांचे निधन.
1976 चित्रपट निर्माते आणि पटकथालेखक ऋत्विक घटक यांचे निधन.
1993 अमेरिकन टेनिस खेळाडू आर्थर अॅश यांचे निधन.
2001 केंद्रीय नभोवानी मंत्री व काँग्रेसचे प्रवक्ते बॅ विठ्ठल राव गाडगीळ यांचे निधन.
टीप - सदर माहिती इंटरनेटच्या माध्यमातून घेण्यात आली आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा