28 फेब्रुवारी दिनविशेष - Dinvishesh In Marathi

माहितीपूर्ण
28 फेब्रुवारी दिनविशेष - 28 februvari dinvishesh
आजचा दिनविशेष - today dinvishesh.
Dinvishesh in marathi - मराठीत दिनविशेष.
दिनविशेष - dinvishesh
महत्वाच्या घटना - mahtvachya घटना

1849 अमेरिकेच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यामध्ये नियमित जहाजसेवा सुरु झाली.
न्युयॉर्कहुन निघालेले एस एस कॅलीफोर्निया हे जहाज 4 महीने व 21 दिवसांनी सॅनफ्रान्सीस्कोला पोहचले.

1922 इजीप्त ला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.

1928 डॉ सी व्ही रामण यांनी भौतिकशास्त्रातील लावलेल्या शोधला रामण इफेक्ट असे नाव देण्यात आले.
यामुळे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणुन साजरा करण्यात येतो.

1935 वॅलेस कॅरोथर्स या शास्त्रज्ञाने नायलॉनचा शोध लावला.

1940 बास्केटबॉल खेळ प्रथमच टेलीव्हिजन वर प्रक्षेपीत झाला..

जन्म...

1873 सायमन कमिशन या आयोगाचे अध्यक्ष सर जॉन सायमन यांचा जन्म..

1897 मराठी ग्रंथाकार डॉ शंकर दामोदर पेंडसे यांचा जन्म.

1901 रसायनशास्त्रज्ञ् लिनस कार्ल पॉलिंग यांचा जन्म.

1927 भारताचे 10 वे उपराष्ट्रपती कृष्णाकांत यांचा जन्म.

1929 भारतीय अमेरिकन संशोधन रंगास्वामी श्रीनिवासन यांचा जन्म.

1944 संगीतकार व गीतकार रवींद्र जैन यांचा जन्म.

1948 ग्वाल्हेर किराणा जयपूर घराण्याच्या ख्याल गायिका विदुशी पद्मा तळवळकर यांचा जन्म.

1951 भारतीय क्रिकेटपटू करसन घावरी यांचा जन्म.

मृत्यू....

1926 स्वातंत्र्य शाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद यांचे निधन...

1936 पं जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी कमला नेहरू यांचे निधन..

1963 भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांचे निधन..

1966 आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार उदयशंकर भट्ट यांचे निधन.

1986 स्विडंचे 26 वे पंतप्रधान ओलोफ पाल्मे यांची हत्या...

1995 कथा, संवाद, व गीतलेखक कृष्ण गंगाधर दीक्षित उर्फ कवी संजीव यांचे निधन.

1998 अभिनेता राजा गोसावी यांचे निधन...

1999 औध संस्थांनाचे राजे भगवंतराव श्रीपतराव पंतप्रतिनिधी यांचे निधन..

टीप - सदर माहिती इंटरनेटच्या माध्यमातून घेण्यात आली आहे..