26 फेब्रुवारी दिनविशेष - Dinvishesh In Marathi

माहितीपूर्ण
26 फेब्रुवारी दिनविशेष - 26 februvari dinvishesh
आजचा दिनविशेष - today dinvishesh.
Dinvishesh in marathi - मराठीत दिनविशेष.
दिनविशेष - dinvishesh
महत्वाच्या घटना - mahtvachya घटना

1909 सिनेमाकलर या पहिल्या रंगीत चित्रपटात प्रथम पॅलेस थिएटर लंडन मध्ये प्रदर्शित झाला.

1928 बाटून ख्रिश्चन बनलेल्या पिढीजात ख्रिश्चनांना परत हिंदु धर्मात घेण्याची सुरुवात झाली.

1976 वि स खांडेकर यांना ययाति कादंबरीसाठी मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.

1984 इन्सॅट 1 ई हा संपुर्ण भारतीय बनावटीचा बहउद्देशीय भारतीय उपग्रह राष्ट्राला समर्पित केला..

1995 बारिंग्ज बँक ही इंग्लंडची सर्वात जुनी गुंतवणूक बँक दिवाळखोरीत निघाली.

1998 परळी वैजनाथ येथील औष्णिक केंद्राने एका दिवसात 14.709 दशलक्ष युनिट विजेची निर्मिती करून वीजनिर्मितिचा नवा विक्रम नोंदवला.

1999 आंतरराष्ट्रीय जणूक अभियांत्रिकी व जैवतंत्रज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ् प्रा जी पी तलवार यांची मानाच्या समजल्या जाणाऱ्या मस्रोनी सीगल पुरस्कारसाठी निवड.

1999 आशिया खंडातील पहिले तरंगते हॉटेल अशी ख्याती असलेले ठाण्याच्या घोसाळे तलावातील अभिरुची हॉटेल आगीत भस्मात झाले.

जन्म....

1802 जागतिक कीर्तीचे फ्रेंच कादंबरिकार कवी आणि लेखक व्हिक्टर हयूगो यांचा जन्म..

1829 अमेरिकन लेव्ही स्ट्रॉस कंपनीचे संस्थापक लेव्ही स्ट्रॉस यांचा जन्म.

1866 अमेरिकन डाऊ केमिकल कंपनी चे संस्थापक हबर्ट डाऊ यांचा जन्म.

1874 प्रसिद्ध गुजराती कवी सुरसिंह तख्तसिंह गोहील उर्फ कलापी यांचा जन्म.

1908 भारतीय लेखिका लीला मुजुमदार यांचा जन्म.

1922 चरित्र अभिनेता मनमोहन कृष्ण यांचा जन्म.

1937 चित्रपट निर्माते दिग्दर्शक मनमोहन देसाई यांचा जन्म.

मृत्यू....

1877 कोशकार व शिक्षनतज्ञ् मेजर थॉमस कँडी यांचे निधन.

1886 गुजराती लेखक व समाजसुधाराक नर्मदाशंकर दवे उर्फ नर्मद यांचे निधन..

1887 भारतीय डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांचे निधन..

1903 गटलिंग गण चे निर्माते रिचर्ड जोर्डन गटलिंग यांचे निधन.

1937 मानववंशशास्त्रज्ञ् एल के अनंतकृष्ण अय्यर यांचे निधन.

1966 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे दीर्घ प्रायोपवेशनानंतर निधन.

2000 बेळगाव येथील उद्योगपती बा म तथा रावसाहेब गोगटे यांचे निधन.

2003 व्यंगचित्रकार राम वाईरकर यान्हे निधन.

2004 केंद्रीय अर्थमंत्री, गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हान यांचे निधन.

2005 अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ् व मॅकिन्टॉश चे निर्माते जेफ रस्कीन यांचे निधन.

2010 समाजसुधारक व संघ प्रचारक चंडीकादास अमृतराव तथा नानाजी देशमुख यांचे निधन.

टीप - सदर माहिती इंटरनेटच्या माध्यमातून घेण्यात आली आहे..