25 फेब्रुवारी दिनविशेष - Dinvishesh In Marathi

माहितीपूर्ण
25 फेब्रुवारी दिनविशेष - 25 februvari dinvishesh
आजचा दिनविशेष - today dinvishesh.
Dinvishesh in marathi - मराठीत दिनविशेष.
दिनविशेष - dinvishesh
महत्वाच्या घटना - mahtvachya घटना


1510 पोर्तुगीज सरदार अल्बूकर्क याने अकस्मात हल्ला करून पणजीचा किल्ला जिंकला.

1818 ले कर्नल डिफनने चाकणचा किल्ला उध्वस्त केला. दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजानी सह्याद्रीतील बहुतेक सर्व किल्ल्याची मोडतोड केली.

1935 फॉक्स मॉथ विमानाद्वारे मुंबई नागपूर जमशेद्पुर या मार्गांवरील हवाई टपाल सेवेला प्रारंभ झाला...

1945 दुसरे महायुद्ध अमेरिकन विमानाहुन नौकांनी टोकीयोवर बॉम्ब हल्ला केला.

1968 मोहम्मद हिदायतुल्लाह यांनी भारताचे 11 वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

1986 जणआंदोलनाच्या रेट्यामुळे 20 वर्षे राज्य केल्यानंतर फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डीनांड मार्कोस यानी सत्ता सोडून देशातून पलायण केले.

1996 स्वर्गदारा तील ताऱ्याला वि वा शिरवाडकर उर्फ कविवर्य कुसुमाग्रज यांचे नाव देण्यात आले.

जन्म...
1940 बालवाडमयकार विनायक कोंडदेव ओक यांचा जन्म.

1894 आध्यात्मिक गुरु अवतार मेहेरबाबा यांचा जन्म..

1938 भारतीय क्रिकेट खेळाडू आणि पंच फारूक इंजिनियर यांचा जन्म.

1943 बीटल्स चा गिटारवादक संगीतकार गायक आणि गीतलेखक जॉर्ज हॅरीसन यांचा जन्म.

1948 चित्रपट अभिनेते डॅनी डेंगझोप्पा यांचा जन्म..

1974 हिंदी, तामिळ आणि तेलगू चित्रपट अभिनेत्री दिव्या भारती यांचा जन्म..

मृत्यू...

1599 संत एकनाथ यांचे निधन..

1924 जम खिंडीचे संस्थानिक सर परशुरामभाऊ पटवर्धन यांना त्यांच्याच मस्तवाल हत्तीने चिरडून ठार केले.

1964 चित्रपट अभिनेत्री शांता आपटे यांचे निधन.

1978 प्राच्यविद्यासंशोधक डॉ प ल वैद्य यांचे निधन.

1980 लेखिका व नाटककार गिरजाबाई महादेव केळकर यांचे निधन.

1999 नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ् ग्लेन सीबोर्ग यांचे निधन..

2001 ऑस्ट्रेलियन फलंदाज सर डोनाल्ड ब्रॅडमन यांचे निधन.

2016 भारतीय उद्योगपती आणि समाजसेवक भवरलाल जैन यांचे निधन..

टीप - सदर माहिती इंटरनेटच्या माध्यमातून घेण्यात आली आहे..