24 फेब्रुवारी दिनविशेष - 24 februvari dinvishesh
आजचा दिनविशेष - today dinvishesh.
Dinvishesh in marathi - मराठीत दिनविशेष.
दिनविशेष - dinvishesh
महत्वाच्या घटना - mahtvachya घटना
आजचा दिनविशेष - today dinvishesh.
Dinvishesh in marathi - मराठीत दिनविशेष.
दिनविशेष - dinvishesh
महत्वाच्या घटना - mahtvachya घटना
1670 राजगड येथे छत्रपती राजाराम यांचा जन्म.
1822 जगातील पहिल्या स्वामीनारायण मंदिराचे अहमदाबाद येथे उदघाटन झाले.
1918 इस्टोनिया देशाला रशियापासुन स्वातंत्र्य मिळाले..
1920 नाझी पार्टीची स्थापना झाली.
1938 ड्यु पॉं कंपनीने नायलॉंचा दात घासण्याचा ब्रश विकण्यास सुरवात केली.
1942 व्हॉइस ऑफ अमेरिका या रेडिओ केंद्राचे प्रसारण सुरु केले.
1952 कर्मचारी राज्य विमा योजनेची सुरुवात झाली.
1961 मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळनाडू असे करण्याचा सरकारने निर्णय घेतला.
1987 इयान शेल्डन या शास्त्रज्ञाने मॅगॅलेनिक नक्षत्रपुंजात 1987 ए या तेजस्वी तेजोमेघाचा शोध लावला. तेव्हा तो पृथ्वीपासुन 1,68,000 प्रकाशवर्षे दुर होता.
2008 फिडेल कॅस्ट्रो 32 वर्षांनी क्यूबा च्या अध्यक्ष पदावरून निवृत्त झाला.
2010 एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात द्विशतक करणारा सचिन तेंडुलकर हा पहिला खेळाडू बनला.
जन्म....
1670 मराठा सम्राज्याचे तिसरे छत्रपती राजाराम, शिवाजी महाराजांचे चिरंजीव यांचा जन्म..
1924 पार्श्वगायक व अभिनेता, गझलचे बादशहा तलत महमूद यांचा जन्म.
1938 नायके इन्क चे सहसंस्थापक फील नाईट यांचा जन्म.
1939 चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक जॉय मुखर्जी यांचा जन्म.
1942 भारतीय तत्वज्ञानी गायत्री चक्रवर्ती यांचा जन्म.
1948 राजकारणी आणि दक्षिणेतील अभिनेत्री जे जयललिता यांचा जन्म.
1955 अॅपल कॉम्प्युटर्सचा सहसंस्थापक स्टिव्ह जॉब्ज यांचा जन्म..
मृत्यू....
1674 कोल्हापुराजवळील नेसरीच्या खिंडीत बाहोलल खानाच्या फौजेवर हल्ला करताना सेनापती प्रतापराव गुजर व त्यांचे 6 सहकारी मारले गेले. या प्रेरणादायी घटनेवरच कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजानी वेडात मराठे वीर दौडले सात हे काव्य लिहले आहे.
1810 हायड्रोजण आणि आरगोण वायुचा शोध लावणारे ब्रिटिश रसायन शास्त्रज्ञ् हेनंरी कॅव्हॅडिश यांचे निधन..
1815 अमेरिकन अभियंते व संशोधक रॉबर्ट फुल्टन यांचे निधन..
1936 मराठी साहित्यिक लक्ष्मीबाई टिळक यांचे निधन.
1975 सोवीएत युनियनचे अध्यक्ष निकोलाय बुल्गानीन यांचे निधन..
1986 भरतनाट्यम नर्तिका रुक्मिणीदेवी अरुंडेल यांचे निधन.
1998 अभिनेत्री व चित्रपट निर्मत्या ललिता पवार यांचे निधन.
2011 अमर चित्र कथा चे जनक अनंत पै उर्फ अंकल पै यांचे निधन..
टीप - सदर माहिती इंटरनेटच्या माध्यमातून घेण्यात आली आहे..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा