19 मार्च दिनविशेष - Dinvishesh In Marathi

माहितीपूर्ण
19 मार्च दिनविशेष - 19 march dinvishesh
आजचा दिनविशेष - today dinvishesh.
Dinvishesh in marathi - मराठीत दिनविशेष.
दिनविशेष - dinvishesh
महत्वाच्या घटना - mahtvachya घटना.

1674 शिवाजी महाराज्यांच्या सर्वात धाकट्या पत्नी काशीबाई यांचे निधन..

1848 लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या शतपत्रापैकी पहिले पत्र मुंबईच्या प्रभाकर या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले.

1931 अमेरिकेतील नेवाडा राज्यात जुगाराला कायदेशीर मान्यता मिळाली.

1932 सिडनी हार्बर ब्रिज सुरु झाला.

2001 वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्शने दक्षिण आफ्रिकेच्या जॅक्स कॅलिसला पायचीत करून कसोटी सामन्यातील पाचशेवा बळी मिळावीला. कसोटी सामन्यात 500 बळी मिळवणारा तो पहिला गोलंदाज बनला.

2003 अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी इराकविरुद्ध युद्ध पुकारले.

जन्म.....

1821 ब्रिटिश लेखक, कवी संशोधक, मुत्सुदी आणि गुप्तहेर सर रिचर्ड बर्टन यांचा जन्म.

1897 चित्रपट संगीतकार शंकर विष्णू तथा दादा चांदेकर यांचा जन्म...

1900 मुलद्रव्याचा समस्थानिकांच्या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे पदार्थवैज्ञानिक जीन फ्रेडरिक जोलीओट यांचा जन्म..

1936 स्विस अभिनेत्री उर्सूला अँड्रेस यांचा जन्म.

1938 बालनाट्य लेखिका आणि नामवंत चित्रपट दिग्दर्शिका सई परांजपे यांचा जन्म.

1982 फेसबुक चे सहसंस्थापक एड्वार्डो सावेरीन यांचा जन्म.

मृत्यू....

1884 आध्य गणिती, आधुनिक भास्कराचार्य करूनाना लक्ष्मण छत्रे यांचे निधन.

1978 भारतीय वकील आणि राजकारणी एम ए अय्यंगार यांचे निधन.

1882 स्वातंत्र्य सेनानी, गांधीवादी, समाजवादी आणि पर्यावरणवादी जिवटराम भगवानदास तथा आचार्य कृपलानी यांचे निधन..

1998 केरळचे मुख्यमंत्री व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते इ.एम एस नंबूद्रीपाद यांचे निधन.

2002 यष्टीरक्षक आणि फलंदाज नरेन ताम्हणे यांचे निधन.

2005 डेलोरेअन मोटार कंपनीचे सहसंस्थापक जॉन डेलोरेअन यांचे निधन.

2008 विज्ञान कथालेखक व संशोधक सर आर्थर सी क्लार्क यांचे निधन.

1884 आद्य गणिती, आधुनिक भास्कराचार्य करूनाना लक्ष्मण छत्रे यांचे निधन...

1978 भारतीय वकील आणि राजकारणी एम ए आय्यंगार यांचे निधन.

1928 महार वतन बिल मांडणी.

टीप - सदर माहिती इंटरनेटच्या माध्यमातून घेण्यात आली आहे...