18 मार्च दिनविशेष - Dinvishesh In Marathi

माहितीपूर्ण
18 मार्च दिनविशेष - 18 march dinvishesh
आजचा दिनविशेष - today dinvishesh.
Dinvishesh in marathi - मराठीत दिनविशेष.
दिनविशेष - dinvishesh
महत्वाच्या घटना - mahtvachya घटना

1850 हेंरी वेल्स आणि विल्यम फर्गो यांनी अमेरिकन एक्सप्रेसची स्थापना केली.

1922 महात्मा गांधीना असहकार आंदोलनाबद्दल 6 वर्षे तुरुंगावास.

1944 नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने ब्रह्मदेशमार्गे प्रवेश करून भारताच्या शान्य सीमेवर ब्रिटिशांचा पाडाव करून तिरंगा फडकवला.

1965 अवकाशयात्री अलेक्सए लेओनोव 12 मिनिटे अंतराळात चालणारे पहिले वव्यक्ती ठरले.

2001 सरोवादक अमजद अली खान यांना गंधर्व पुरस्कार तर तर बंगाली अभिनेत्री सावित्री चटर्जी यांना अप्सरा पुरस्कार जाहीर.

जन्म...

1594 शहाजी राजे भोसले यांचा जन्म.

1858 डिझेल इंजिनचा संशोधक रुडॉल्फ डिझेल यांचा जन्म..

1867 आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार व पोस्ट कार्ड आर्टिस्ट महादेव विश्वनाथ धुरंधर यांचा जन्म.

1869 इंग्लंडचे पंतप्रधान नेव्हील चेंबरलेन यांचा जन्म.

1881 स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, राष्ट्रमत आणि स्वातंत्र्य हिंदुस्थान चे संपादक वामन गोपाळ तथा वीर वामनराव जोशी यांचा जन्म..

1901 शब्दकोषकार, अनेक शैक्षणिक संस्थाचे संस्थापक कृष्णाजी भास्कर तथा तात्यासाहेब वीरकर यांचा जन्म.

1905 लेखिका मालती बेडेकर उर्फ विभावरी शिरूरकर यांचा जन्म..

1919 केंद्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते इंद्रजित गुप्ता यांचा जन्म.

1921 भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व बी बी सी आय चे अध्यक्ष एन के पी साळवे यांचा जन्म...

1938 अभिनेता बलबीरराज पृथ्वीराज कपूर तथा शशी कपूर यांचा जन्म.

1948 अष्टपैलू क्रिकेटपटू एकनाथ सोलकर यांचा जन्म.

1989 भारतीय क्रिकेट खेळाडू श्रीवास्तव गोस्वामी यांचा जन्म.

मृत्यू....

1908 ब्रिटिश हवामानशास्त्रज्ञ् सर जॉन ईलियट यांचे निधन

1947 जनरल मोटर्स आणि शेवरलेट कंपनी चे सहसंस्थापक विल्यम सी ड्युरंट यांचे निधन.

2001 चित्रकार विश्वनाथ नागेशकर यांचे निधन..

2003 ओसबोर्न कोम्प्युटर कोर्पोरेशन चे संस्थापक अॅडम ओस्बोर्न यांचे निधन.

टीप - सदर माहिती इंटरनेटच्या माध्यमातून घेण्यात आली आहे..