17 मार्च दिनविशेष - Dinvishesh In Marathi

माहितीपूर्ण
17 मार्च दिनविशेष - 17 march dinvishesh
आजचा दिनविशेष - today dinvishesh.
Dinvishesh in marathi - मराठीत दिनविशेष.
दिनविशेष - dinvishesh
महत्वाच्या घटना - mahtvachya घटना

1957 व्हॅनगार्ड 1 या अमेरिकेच्या पहिल्या सौरऊर्जाचलित उपग्रहाचे प्रक्षेपण झाले.

1969 गोल्ड मायर हा इस्रायेलच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री बनल्या..

1997 मुंबई मध्ये वातानुकुलीत टॅक्सी सेवेला सुरवात झाली.

जन्म....

1864 भारतीय अभिनेता जोसेफ बाप्टीस्ता यांचा जन्म.

1909 भाषातज्ञ् आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर यांचा जन्म.

1920 बांगला देशाचे संस्थापक व पहिले राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबर रहमान यांचा जन्म.

1927 स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुत्र विश्वास यांचा जन्म.

1975 भारतीय अभिनेता, गायक पुनीथ राजकुमार यांचा जन्म.

1979 अभिनेता शर्मान जोशी यांचा जन्म.

मृत्यू....

1210 आदिनाथ संप्रदायचे प्रवर्तक मत्स्येन्द्रनाथ यांनी सातारा जिल्ह्यात मत्स्येन्द्रगड येथे समाधी घेतली.

1782 डच गणिततज्ञ् डॅनीयल बर्नोली यांचे निधन.

1882 आधुनिक मराठी गद्याचे जनक ग्रंथाकार आणि केसरीचे एक संस्थापक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचे निधन..

1910 समाजसेविका अनुताई वाघ यांचे निधन.

1937 बडोद्याचे राजकवी चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे यांचे निधन.

1956 नोबेल पारितोषिक विजेत्या फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ् आयरीन क्यूरी त्यांचे निधन.

1957 फिलिपाईन्सचे 7 वे राष्ट्रध्यक्ष रॅमन मॅगसेस यांचे निधन.

2000 पार्श्वगायीका व अभिनेत्री राजकुमारी दुबे यांचे निधन.

टीप - सदर माहिती इंटरनेटच्या माध्यमातून घेण्यात आली आहे..