16 मार्च दिनविशेष - Dinvishesh In Marathi

माहितीपूर्ण
16 मार्च दिनविशेष - 16 march dinvishesh
आजचा दिनविशेष - today dinvishesh.
Dinvishesh in marathi - मराठीत दिनविशेष.
दिनविशेष - dinvishesh
महत्वाच्या घटना - mahtvachya घटना

1521 फर्डीनांड मॅगलेन जगप्रदक्षिणा करीत फिलिपाईन्सला पोहचला.

1528 फत्तेपूर सिक्री येथे राणा संग आणि बाबर यांच्यात युद्ध होऊन राणा संग यांचा पराभव.

1649 शहाजीराजांना सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी शहजादा मुराद यांस पत्र लिहले.

1919 भारतात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा ठराव गोपाळकृष्ण गोखले यांनी मांडला.

1936 महाड येथील चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा दलितांना हक्क असण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला.

1943 प्रभात चा नई कहाणी हा चित्रपट रिलीज झाला.

1945 दुसरे महायुद्ध रॉयला एअर फॉर्सने तुफानी बॉम्ब फेक करून जर्मनीच्या वुर्झबर्ग शहराचा 20 मिनिटांत विनाश केला.

1966 अमर कुमार सरकार यांनी भारताचे 8 वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

1976 इंग्लंडचे पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन यांनी राजीनामा दिला...

2000 भारतीय हॉकीपटू धनराज पिल्ले आणि मध्य अंतराची धावपटू ज्योतिमय सिकदर यांना के के बिर्ला पुरस्कार जाहीर केला.

2001 नेल्सन मंडेला यांना गांधी शांतता पुरस्कार देण्यात आला...

1955 राष्ट्रीय लसीकरण दिवस...

जन्म....

1693 इंदूर राज्याचे संस्थापक मल्हारराव होळकर यांचा जन्म.

1750 जर्मन ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ् कॅरोलीना हर्षले यांचा जन्म.

1751 अमेरिकेचे 4 थे राष्ट्राध्यक्ष जेम्स मॅडिसन यांचा जन्म.

1789 जर्मन गणिततज्ञ् आणि भौतिक शास्त्रज्ञ् जॉर्ज ओहम यांचा जन्म...

1901 भारताचे 7 वे सरन्यायाधीश पद्मविभुषण प्र बा गजेंद्रगडकर यांचा जन्म...

1910 8 वे पतौडी नवाब इफ्तीखार अली खान पतौडी यांचा जन्म.

1921 सौदी अरेबियाचे राजा फहाद यांचा जन्म.

1936 संगीतकार भास्कर चंदावरकर यांचा जन्म.

1936 चित्रकार आणि कोरा कॅनव्हास चे लेखक प्रभाकर बर्वे यांचा जन्म..

1936 एम आर आय चे शोधक रेमंड वहान दमडिअन यांचा जन्म.

मृत्यू....

1945 भिनव भारत संघटनेचे संस्थापक गणेश दामोदर उपाख्य बाबाराव सावरकर उर्फ ग दा सावरकर यांचे निधन.

1946 जयपूर अत्रोलि घराण्याचे गायक उस्ताद अल्लादियाँ यांचे मुंबई येथे निधन...

1990 संत वाडमयाचे अभ्यासक आणि रोहयोचे जनक वि स पागे यांचे निधन..

2007 बांगला देशाचे क्रिकेटपटू मुंजूरुल इस्लाम यांचे निधन.


टीप - सदर माहिती इंटरनेटच्या माध्यमातून घेण्यात आली आहे.