14 मार्च दिनविशेष - Dinvishesh In Marathi

माहितीपूर्ण
14 मार्च दिनविशेष - 14 march dinvishesh
आजचा दिनविशेष - today dinvishesh.
Dinvishesh in marathi - मराठीत दिनविशेष.
दिनविशेष - dinvishesh
महत्वाच्या घटना - mahtvachya घटना

1931 पहिला भारतीय बोलपट आलम आरा मुंबई मध्ये प्रदर्शित झाला..

1954 दिल्ली येथे साहित्य अकादमीची स्थापना झाली.

1967 अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांचे पार्थिव आर्लीग्टन राष्ट्रीय दफनभूमी येथे हलविण्यात आले.

2000 कलकत्ता येथील टेक्‍निशियन आय हा देशातील सर्वात जुना स्टुडिओ आगीच्या भक्षस्थानी पडला.

2001 सिक्कीममधील आदिवासी समाजातील चोकीला अय्यर यांनी भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्र सचिव म्हणुन सूत्रे हातात घेतली.

2010 ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ एस एल भैरप्पा यांच्या हस्ते लोकसंस्कृतीचे उपासक आणि संशोधक डॉ ऱा चीं ढेरे यांना पुण्यभूषण पुरस्कार पुण्यात देण्यात आला.

जन्म.....

1874 फिलिप्स इलेक्ट्रॉनिक्स कंपनी चे सहसंस्थापक आंतोन फिलिप्स यांचा जन्म.

1879 नोबेल पारितोषिक विजेते जर्मन आणि अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ् अल्बर्ट आईनस्टाईन यांचा जन्म.

1899 इर्विंग ओईल कंपनीचे संस्थापक के सी इर्विंग यांचा जन्म.

1908 विन्सेट मोटारसायकल कंपनीचे संस्थापक फिलिप व्हिन्सेंट यांचा जन्म.

1931 ख्यातनाम अभिनेते प्रभाकर पंशिकर यांचा जन्म.

1933 ब्रिटिश अभिनेता मायकल केन यांचा जन्म.

1961 ब्लॅकबेरी लिमिटेड चे संस्थापक माईक लाझारिडीस यांचा जन्म.

1963 ओस्ट्रेलियन क्रिकेटपटू बूस रीड यांचा जन्म.

1974 पार्श्वगायिका साधना घाणेकर उर्फ साधना सरगम यांचा जन्म.

1972 भारतीय कवी ईरोम चानू शर्मिला यांचा जन्म.

1974 भारतीय दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर रोहित शेट्टी यांचा जन्म.

मृत्यू.....

1883 जर्मन तत्वज्ञ् आणि कम्यनिझमचे प्रणेते कार्ल मार्क्स यांचे निधन...

1932 अमेरिकन संशोधक आणि इस्टमन कोडॅक कंपनीचे संस्थापक जॉर्ज इस्टमन यांचे निधन..

1998 अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक दादा कोंडके यांचे निधन..

2003 कवीवर्य आणि श्रेष्ठ गझलकार सुरेश भट यांचे निधन.

2010 ज्ञानपीठ विजेते लेखक आणि कवी विंदा करंदीकर यांचे निधन.

2010 इंग्रजी सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ्, विश्वशास्त्रज्ञ् आणि लेखक जे सिद्धांत कॉस्मोलॉजि सेंटर फॉर रिसर्चचे डायरेक्टर होते स्टिफन हॉकिंग यांचे निधन.

टीप - सदर माहिती इंटरनेटच्या माध्यमातून घेण्यात आली आहे..