Login

14 फेब्रुवारी दिनविशेष - Dinvishesh In Marathi

माहितीपूर्ण
14 फेब्रुवारी दिनविशेष - 14 februvari dinvishesh
आजचा दिनविशेष - today dinvishesh.
Dinvishesh in marathi - मराठीत दिनविशेष.
दिनविशेष - dinvishesh
महत्वाच्या घटना - mahtvachya घटना

1876 अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल व एलिशा ग्रे यांनी एकाच दिवशी टेलिफोनच्या पेटंटसाठी अर्ज केला.

1881 भारतातील पहिल्या होमीओपॅथीक कॉलेजची कोलकत्ता येथे स्थापना.

1899 अमेरिकेत निवडणुकासाठी मतदान यंत्रे वापरण्यास सुरवात झाली.

1924 संगणक तयार कारणरी कंपनी आय बी एम ची स्थापना.

1945 दुसरे महायुद्ध रॉयल एअर फोर्स च्या विमानांनी तुफानी बॉम्बफेक करून जर्मनीतील ड्रेस्टेन शहर बेचिराख केले.

1945 चिली इक्वेडोर, पॅराग्वे व पेरू या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश..

1946 पहिला संगणक ऐनियाक युनिव्हसिर्टी ऑफ पेन्सिल्व्हेनियात प्रदर्शित करण्यात आला.

1946 बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयकरण करण्यात आले.

1963 अनुक्रमांक 103 असलेले लॉरेन्सीअम हे मुलद्रव्य प्रथमच तयार करण्यात आले.

1989 भोपाळ दुर्घटनेबद्दल भरात सरकारला 47,00,00,000 अमेरिकन डॉलर नुकसान भरपाई देण्याचे युनियन कार्बाइडणे कबूल केले.

1989 इराणच्या आयातोल्ला खोमेनिने ब्रिटिश लेखक सलमान रश्दीच्या खुणाचा फतवा काढला.

2000 अभिजित कुंटे हा भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रँडमास्टर बनला.

2003 नाटककार महेश एलकुंचवार यांची के के बिर्लाफॉउंडेशन तर्फे दिल्या जाणाऱ्या सरस्वती सन्मानासाठी निवड.

जन्म....

1483 पहिला मुघल सम्राट हिंदुस्थानातील मुघल सत्तेचा संस्थापक बाबर यांचा जन्म.

1914 उर्दू शायर व गीतकार जाण निसार अख्तर यांचा जन्म.

1916 कवियत्री संजीवनी मराठे यांचा जन्म

1925 केंद्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते मोहन धारिया यांचा जन्म...

1933 अभिनेत्री मुमताज जहाँ बेगम देहलवी उर्फ मधुबाला यांचा जन्म.

1950 वकील आणि केंद्रीय मंत्री कपिल सिबल यांचा जन्म.

मृत्यू.....

1405 मांगोलियाचा राजा तैमूरलंग यांचे निधन.

1974 आग्रा घराण्याचे गायक, शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरु श्रीकृष्ण नारायण रातंजनकर यांचे निधन..

1995 इंग्लिश लेखक पी जी वूडहाऊस यांचे निधन.

1975 ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ् ज्यूलियन हक्सले यांचे निधन.


टीप - सदर माहिती इंटरनेटच्या माध्यमातून घेण्यात आली आहे...