13 मार्च दिनविशेष - Dinvishesh In Marathi

माहितीपूर्ण
13 मार्च दिनविशेष - 13 march dinvishesh
आजचा दिनविशेष - today dinvishesh.
Dinvishesh in marathi - मराठीत दिनविशेष.
दिनविशेष - dinvishesh
महत्वाच्या घटना - mahtvachya घटना

1781 विल्यम हर्षेल यांनी युरेनसचा शोध लावला.

1897 सॅन डियेगो विद्यापीठाची स्थापना झाली.

1910 पॅरीसहुन लंडणला येताच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अटक झाली.

1930 क्लाईड डब्ल्यू टॉमबॉग यांनी प्लुटो ग्रह शोधल्याचे हार्वर्ड विद्यापिठातील वेधशाळेला कळले.

1940 अमृतसर येथील जालीयनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करणारे पंजाबचे गव्हर्नर मायकेल ओडवायर यांची उधमसिंग यांनी गोळ्या घालून हत्या केली.

1997 मदर तेरेसा यांच्या वारस म्हणुन सिस्टर निर्मला यांची निवड करण्यात आली.

1999 कोयना जलविद्युत प्रकल्पचा चौथ्या टप्प्याचे उदघाटन झाले

2003 मुंबई शहरातील लोकल रेल्वेमध्ये बॉम्बस्फ़ोट झाले.

2007 वेस्ट इंडिजमध्ये 9 व्या क्रिकेट विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धेचे उदघाटन झाले.

जन्म....

1733 इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ् जोसेफ प्रिस्टले यांचा जन्म.

1896 प्राच्यविद्या संशोधक महामहोपाध्याय डॉ वासुदेव विष्णू मीराशी यांचा जन्म.

1926 ललित लेखक रवींद्र पिंगे यांचा जन्म.

1938 49 वे योकोझूना जपानी सुमो तोचिनौमी तेरूयोशी यांचा जन्म.

मृत्यू....

1800 पेशंवे दरबारातील एक मंत्री नानासाहेब फडणवीस यांचे निधन..

1899 दत्तात्रेय कोंडे घाटे उर्फ कवी दत्त यांचे निधन.

1901 अमेरिकेचे 33 वे राष्ट्रध्यक्ष बेंजामिन हॅरीसन यांचे निधन..

1955 नेपाळचे राजे वीर विक्रम शाह त्रिभुवन यांचे निधन.

1967 वेस्ट इंडिज चे क्रिकेट खेळाडू सर फॅन्क वॅरील यांचे निधन.

1969 गणितशास्त्रज्ञ् रँगलर मोहिनीराज लक्ष्मण चंद्रात्रय यांचे निधन..

1994 मार्क्सवादी कम्युनिस्त पक्षाचे ज्येष्ठ नेते व सिटू या कामगार संघटनेचे लढवय्ये नेते श्रीपाद यशवंत कोल्हटकर यांचे निधन.

1996 अभिनेते आणि नाट्यनिर्माते शफी इनामदार यांचे निधन.

1997 राष्ट्रीय महिला हॉकी खेळाडू शिला इराणी यांचे निधन.

2004 सातारवादक उस्ताद विलायत खा यांचे निधन.

2006 चिकन नुगगेत चे निर्माते रॉबर्ट सी बेकर यांचे निधन..

टीप - सदर माहिती इंटरनेटच्या माध्यमातून घेण्यात आली आहे.