12 मे दिनविशेष - Dinvishesh In Marathi

माहितीपूर्ण
12 मे दिनविशेष - 12may dinvishesh
आजचा दिनविशेष - today dinvishesh.
Dinvishesh in marathi - मराठीत दिनविशेष.
दिनविशेष - dinvishesh
महत्वाच्या घटना - mahtvachya घटना.

1364 पोलंड देशातील सर्वाफ जुने विद्यापीठ जागीलीनियन विद्यापीठाची सुरवात झाली.

1551 अमेरिकेतील सर्वात जुने विद्यापीठ सान मार्कोस राष्ट्रीय विद्यापिठाची सुरवात झाली.

1666आग्रा येथे शिवाजी महाराज व औरंगजेब यांची पहिली व शेवटची भेट झाली..

1797 नेपोलीयनने व्हेनीस जिंकले.

1909 सेवानंद बाळुकाका कानिटकर डॉ गजानन श्रीपाथ तथा अण्णासाहेब खेर आणि वि गं केतकर यांनी पुणे अनाथ विद्यार्थी गृहाची स्थापना केली.

1941 बार्लीन मधील कोणराड झूझ यांनी जगातील पहिले पूर्णतः स्वयंचलित संगणक z3 सादर केले.

1952 प्रजासत्ताक भारताच्या संसदेचे पहिले अधिवेशन सुरु झाले

1955 दुसरे महायुद्ध संपल्यावर ओस्ट्रियाने दोस्त राष्ट्राकडुन सातंत्र्य मिळाले.

1965 सोव्हीएत अंतराळ स्थानक लुना 5 चंद्रावर कोसळले.

1987 ब्रिटिश रॉयल नेव्ही मधील एचएमएस हर्मिस हि युद्धनौका विकत घेऊन भारताने तिला आयएनएस विराट या

1998 केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 58 वर्षावरून 60 वर्षे करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय...

1998 भाषातज्ञ् आणि वैदिक संस्कृती अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर या बिर्ला अकॅडमी ऑफ आर्ट अँड कल्चर या संस्थेचा जी डी बिर्ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर.

2008 चीन मध्ये 8.0 पेक्षा तीव्रतेच्या भूकंपात 69000 पेक्षा जास्त लोक मारले गेले..

2010 एच एस कापडिया यांनी भारताचे 38 वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

जन्म....

1820 परिचारिका आणि आधुनिक रुग्णपरिचर्या शस्त्रच्या जनक फ्लॉरेंन्स नाइटीगेल यांचा जन्म

1895 भारतीय तत्वज्ञ् जे कृष्ण म्मुर्ती यांचा जन्म..

1899 लटव्हि्याच्या योगशिक्षिका इंद्रा देवी यांचा जन्म..

1905 कृतिशील विचारवंत मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे संस्थापक आत्माराम रावजी भट यांचा जन्म.

1907 चित्रपट निर्माते व दिग्दर्शक व पटकथालेखक विजयशंकर जगणेश्वर तथा विजय भट यांचा जन्म..

1907 हॉलिवूड अभिनेत्री कॅथरिन हेपबर्ण यांचा जन्म.

मृत्यू...

1970 नोबेल पुरस्कार विजेते जर्मन कवी आणि नाटककार नोली सॅच यांचे निधन.

2010 लेखिका तारा वनारसे यांचे निधन.

2014 भारतीय अभिनेते दिग्दर्शक आणि पटकथालेखक सरत पुजारी यांचे निधन.

टीप - सदर माहिती इंटरनेटच्या माध्यमातून घेण्यात आली आहे..