Feb 22, 2024
माहितीपूर्ण

12 फेब्रुवारी दिनविशेष - Dinvishesh In Marathi

Read Later
12 फेब्रुवारी दिनविशेष - Dinvishesh In Marathi
12 फेब्रुवारी दिनविशेष - 12 februvari dinvishesh
आजचा दिनविशेष - today dinvishesh.
Dinvishesh in marathi - मराठीत दिनविशेष.
दिनविशेष - dinvishesh
महत्वाच्या घटना - mahtvachya घटना

1502 लिस्बन पोर्तुगाल येथून वास्को द गामा भारताच्या दुसऱ्या सफरीवर निघाला.

1976 पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते हडेक्की प्रकल्प देशास अर्पण.

1993 एम एन वेंकटचलैया यांनी भारताचे 25 वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

2003 आवाजपेक्षा दुप्पट वेगवान ब्राहमोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

जन्म...

1742 बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणवीस यांचा जन्म.

1804 जर्मन भौतिकशास्त्रज्ञ् हेनरिक लेंझ यांचा जन्म.

1809 उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मंडणारे ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ् चार्ल्स डार्विन यांचा जन्म.

1809 अमेरिकेचे 16 वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचा जन्म.

1824 संस्कृत विद्वान आणि आर्या समाजाचे संस्थापक मुळशंकर करसनदास तिवारी तथा स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म.

1871 इंग्लिश मिशनरी, महात्मा गांधींचे जवळचे मित्र, समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्राचे पुरस्कर्ते चार्ल्स फ्रिअर तथा दिनबंधू अ‍ॅन्ड्र्यूज यांचा जन्म.

1876 13 वे दलाई लामा थुब्तेन ग्यात्सो यांचा जन्म.

1877 फ्रेंच व्यापारी रेनॉल्ट कंपनीचे संस्थापक लुई रेनॉल्ट यांचा जन्म...

1871 द डाईंग स्वान म्हणुन प्रसिद्ध असलेली रशियन बॅलरीना अँना पाव्हलोव्हा यांचा जन्म.

1920 चित्रपट अभिनेता प्राण कृष्ण सिकंद उर्फ प्राण यांचा जन्म.

1949 शेलिदार फलंदाज गुंडप्पा विश्वनाथ यांचा जन्म.

मृत्यू..

1794 पेशवाईतील मुत्सुद्दी महादजी शिंदे यांचे वाणवडी येथे निधन..

1804 जर्मन तत्ववेत्ता एमॅन्युएल कांट यांचे निधन .

1998 कवयित्री पद्म गोळे यांचे निधन.

2000 सहकार क्षेत्रातील नामवंत नेते विष्णुअण्णा पाटील यांचे निधन.

2001 अभिनेत्री भक्ती बर्वे यांचे निधन.

टीप - सदर माहिती इंटरनेटच्या माध्यमातून घेण्यात आली आहे.ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Manisha Narendra Parab

Job

मि लॅब टेकनिशन आहे. लिहायला वाचायला खुप आवडत.

//