11 मे दिनविशेष - Dinvishesh In Marathi

माहितीपूर्ण
11 मे दिनविशेष - 11 may dinvishesh
आजचा दिनविशेष - today dinvishesh.
Dinvishesh in marathi - मराठीत दिनविशेष.
दिनविशेष - dinvishesh
महत्वाच्या घटना - mahtvachya घटना.

1502 ख्रिस्टोफर कोलंबस आपल्या 4 त्या आणि अखेरच्या सफरीवर वेस्ट इंडिज बेटाणंकडे निघाला.

1811 चँग आणि एंग या प्रसिद्ध सयामी जुळ्यांचा एका चिनी दांपत्याच्या पोटी जन्म.

1857 1857 चा राष्ट्रीय उठाव भारतीयांनी ब्रिटिशांकडुन दिल्ली ताब्यात घेतली.

1858 मिनेसोटा अमेरिकेचे 32 वे राज्य झाले.

1867 लक्झेंबर्गला स्वातंत्र्य मिळाले.

1888 मुंबईतील मांडवी येथील कोळीवाड्यात थोर समाजसुधारक जोतिबा फुले यांना रावबहादूर वड्डेदार यांनी महात्मा ही पदवी दिली.

1949 इस्त्रायलचा संयुक्त राष्ट्रात समावेश झाला.

1949 सियाम या देशाने अधिकृतरित्या दुसऱ्यांदा आपले नाव बदलून थायलंड केले.

1996 1996 माउंट एव्हरेस्ट आपत्ती एकाच दिवसात माउंट एव्हरेस्टचं शिखर चढणाऱ्या 8 लोकांचे निधन.

1998 24 वर्षांनंतर भारताने पुन्हा राजस्थानच्या वाळवंटातील पोखरनच्या परिसरात हायड्रोजन बॉम्बनिर्मितीसाठीच्या साधनासह तीन यशस्वी आन्विक चाचन्या केल्या.

1999 टेनिस सम्राज्ञी स्टेफी ग्राफ हिने जर्मन खुल्या टेनिस स्पर्धेत आपल्या कारकिर्दीतील 1000 वा सामना खेळण्याचा एक वेगळा विक्रम प्रस्थापित केला.

1998 राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन.

जन्म...

1904 स्पॅनिश चित्रकार साल्वादोर दाली यांचा जन्म.

1912 भारतीय पाकिस्तानी लेखक आणि पटकथालेखक सादत हसन मंटो यांचा जन्म.

1914 संगीत रंगभूमिला नवचैतन्य देणाऱ्या गायिका आणि अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे यांचा जन्म.

1918 क्‍वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स मधील संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे अमेरिकन पदार्थवैज्ञानिक रिचर्ड फाइनमन यांचा जन्म..

1946 कृत्रिम हृदय विकसित करणारे कर्डीयोलॉजिस्ट रॉबर्ट जार्विक यांचा जन्म

1960 अभिनेता सदाशिव अमरापूरकर यांचा जन्म.

मृत्यू....

1971 ब्रिटिश गणितज्ञ् आणि खगोलशास्त्रज्ञ् रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे संस्थापक सर जॉन विल्यम हर्षेल यांचे निधान.

1889 कॅडबरी कंपनीचे संस्थापक जॉन कॅडबरी यांचे निधन.

2004 चित्रकार व नृत्यदिग्दर्शक कृष्णदेव मुळगूंद यांचे निधन.

2009 भारतीय नौसेनाधीपती सरदारीलाल माथादास नंदा यांचे निधन.


टीप - सदर माहिती इंटरनेटच्या माध्यमातून घेण्यात आली आहे..