11 मार्च दिनविशेष - Dinvishesh In Marathi

माहितीपूर्ण
11 मार्च दिनविशेष - 11 march dinvishesh
आजचा दिनविशेष - today dinvishesh.
Dinvishesh in marathi - मराठीत दिनविशेष.
दिनविशेष - dinvishesh
महत्वाच्या घटना - mahtvachya घटना

1818 इंग्रज फौंजानी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला.

1886 आनंदीबाई गोपाळराव जोशी यांना फिलाडेल्फीया विद्यापीठात डॉक्टर पदवी प्रदान करण्यात आली.

1889 पंडित रमाबाई यांनी मुंबई मध्ये शारदासदन ही शाळा विधवा आणि कुमारीकासाठी सुरु केली.

1984 ओअहिली आधुनिक जहाज जलउषा हिचे विशाखापट्टणमं येथे जलावरण झाले.

1993 उडिया कवी व साहित्यिक रमाकांत रथ यांना उपराष्ट्रपती के आर नारायण यांच्या हस्ते सरस्वती सन्मान पुरस्कार प्रदान.

1999 नॅसडॅक शेअरबाजारात जागा मिळवणारी इन्फॉसिस ही पहिली भारतीय कंपनी स्थापन झाली.

2001 बॅडमिनटनपटू पी गोपीचंदने तब्बल एकवीस वर्षांनी ऑल इंग्लंड बॅडमींटन स्पर्धेचे विजेतेपद भारतास मिळवून दिले.

2001 कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारे हरभजनसिंग हे पहिले भारतीय गोलंदाज बनले. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही कामगिरी केली.

2011 जपानमधील सेन्डाइच्या पूर्वेला झालेल्या 8.9 रिष्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने त्सुनामीची प्रचंड लाट आली.
यात जपानमधील हजारो लोक मृत्यूमुखी पडले.

जन्म...

1873 युनिव्हर्सल स्टुडिओ चे सहसंस्थापक डेव्हीड होर्सले यांचा जन्म.

1912 नाटककार शं गो साठे यांचा जन्म.

1915 भारतीय क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार विजय हजारे यांचा जन्म.

1916 इंग्लंडचे पंतप्रधान हॅरोल्ड विल्सन यांचा जन्म.

1985 श्रीलंकेचा गोलंदाज अजंता मेंडीस यांचा जन्म.

मृत्यू....

1689 छत्रपती संभाजी राजे भोसले यांचे निधन.

1955 नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटीश शास्त्रज्ञ् अलेक्झांडर फ्लेमिंग यांचे निधन.

1957 दक्षिण आणि उत्तर ध्रुवावर जाणारा पहिला अमेरिकामं वैमाणिक आणि समन्वेशक रिचर्ड इव्हेलिन बर्ड यांचे निधन.

1965 गुजराथी कथाकार व कादंबरिकार गौरी शंकर गोवर्धनराम जोशी तथा धूमकेतू यांचे निधन.

1970 अमेरिकन लेखक आणि वकील अर्ल स्टॅनले गार्डनर यांचे निधन.

1969 संपादक यशवंत कृष्ण खाडिलकर यांचे निधन.

1993 हिंदी व मराठी चित्रपट अभिनेते शाहू मोडक यांचे निधन.

2006 सर्बीया व युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष स्लो्बोदान मिलोसोव्हीच यांचे निधन.

टीप - सदर माहिती इंटरनेटच्या माध्यमातून घेण्यात आली आहे.