1 मार्च दिनविशेष - Dinvishesh In Marathi

माहितीपूर्ण.
1 मार्च दिनविशेष - 1 march dinvishesh
आजचा दिनविशेष - today dinvishesh.
Dinvishesh in marathi - मराठीत दिनविशेष.
दिनविशेष - dinvishesh
महत्वाच्या घटना - mahtvachya घटना

1565 रिओ डी जानिरो शहराची स्थापना झाली.

1803 ओहयो हे अमेरिकेचे 17 वे राज्य बनले.

1872 यलो स्टोन नॅशनल पार्क या जगातील पहिल्या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झाली.

1873 ई रेमिंगटोन आणि सन्स कंपनीने पहिल्या व्यावहारिक टंकलेखन यंत्र चे उत्पादन सुरु होते.

1893 अभियंते निकोला टेसला यांनी पहिल्या रेडिओ चे प्रत्याक्षिक दाखवले.

1896 हेन्री बॅक्वरल अनुकिरनोत्सजिरचे किडणे सोडले.

1901 ऑस्ट्रेलियन लष्कर स्थापना करण्यात आले...

1907 टाटा आर्यन अँड स्टील कंपनी ची स्थापना झाली.

1927 रत्नागिरीस गांधीजींनीं सावरकरांची भेट घेऊन चर्चा केली

1936 अमेरिकेतील महाकाय हुव्हर बांधून पुर्ण केले.

1946 बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयकरण झाले.

1947 आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या कामकाजास सुरुवात झाली.

1948 गुवाहाटी उच्च न्यायालयाची स्थापना झाली.

1954 प्रशांत महासागरातील बिकिनी अटोल येथे अमेरिकेने हायड्रोजण बॉम्बची दुसरी चाचणी घेतली.हा स्फ़ोट हिरोशीमाच्या स्फ़ोटपेक्षा 600 पट जास्त शक्तीशाली होता.

1961 अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी पीस कोर्पास स्थापना करते.

1961 युगांडा मध्ये लोकशाही गणतंत्र सुरु होऊन पहिल्या निवडनुकी झाल्या.

1992 बोन्सिया व हेर्झेगोविनाला युगोस्लाव्हियापासुन स्वातंत्र्य मिळाले.

1998 एकूण 1 अब्ज डॉलर पेक्षा जास्त कमाई करणारा टायटॅनिक हा पहिला चित्रपट झाला.

1998 दक्षिणात्य गायिका एम एस सुब्बलक्ष्मी यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

2002 पेसेटा हे चलन सोडून देऊन स्पेनने युरो हे चलन स्वीकारले.

जन्म....

1922 महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभणारे आधुनिक महामानव डॉ नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांचा अलिबाग, रायगड येथे जन्म झाला.

1922 नोबेल पारितोषिक विजेते इस्त्रायलचे 5 वे पंतप्रधान यित्झॅक राबीन यांचा जन्म.

1930 उद्योगपती राम प्रसाद गोएंका यांचा जन्म.

1944 पश्चिम बंगाल चे 7 वे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचा जन्म.

1968 क्रिकेटपटू सलील अंकोला यांचा जन्म..

1980 पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी यांचा जन्म.

मृत्यू...

1955 महाराष्ट्रातील धर्मसुधारणवादी श्रेष्ठ संस्कृत पंडित, संस्कृतमिमांसाकोशाचे संपादक नारायण सदाशिव मराठे तथा केवलानांद सरस्वती यांचं निधन.

1989 महाराष्ट्राचे 5 वे आणि 9 वे मुख्यमंत्री, सहकारी साखर कारखानदारीचे आधारस्तंभ वसंतदादा पाटील यांचं निधन.

1991 पोलाराईड कोर्पोरेशन सहसंस्थापक एडवीन एच लँड यांचे निधन.

1994 निर्माते, दिग्दर्शक मनमोहन देसाई यांनी आत्महत्या केली.

1999 वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, वेदांती पंडित दत्तात्रयशास्त्री धुंडीराज तथा दत्तमहाराज कवीश्वर यांचं निधन.

2003 कादंबरीकार, लघुलेखिका आणि कवियत्री गौरी देशपांडे यांचे निधन.

2016 AOL चे सहसंस्थापक जिम किमसे यांचे निधन.

टीप - वरील माहिती इंटरनेटच्या माध्यमातून घेण्यात आली आहे..