Jan 26, 2022
नारीवादी

बायको, सुन की नौकराणी

Read Later
बायको, सुन की नौकराणी
वसुधा पाटील.... लग्न झाल्यास वसुधा मोरे झाली..प्रेत्येक मुलीप्रमाणे वसुधाने ही घराची डोर हातात घेतली... संस्कारी घरातील वसुधा घरातील सर्व काम स्वतः करायची.. भांडी.. लादी.. कपडे.. स्वपाक.. स्वतः एकटे करायची.. सासू बाई ना कुठला ही कामाला हात लावू दयची नाही.. rather सासूबाई लावायच्या नाही...

वसुधा शिकलेली होती जॉब करत करत घर पण पाहायची... आता लग्नाला 3 वर्ष झाले.. वसुधा नावाच्या झाडा ला आता एक कळी उमलून आली होती परी..परी आज 6 month झाली होती.. परी च.. घरच आणि जॉब..करून  शांत राहणाऱ्या वसुधा ची चिडचिड होऊ लागली.. आणि वसुधा ने जॉब सोडून दिला...

आता वसुधा घरात बाळ आणि घरच सगळं करत होती... सासू सासरा चे time to time जेवण नास्ता पाणी.. त्यांच्या गोळ्या औषधं सोबत परीच सु शी खान पिन... यात तिला आराम भेटेना झाला आणि तिची चिडचिड वाढू लागली..कामासाठी ती कोणाला मदद मागत नसत कारण मदद च्या ऐवजी 4 शब्द ऐकून घावें लागेल म्हूणन ती सगळं स्वतःच पाहत होती..

आज परी ला ताप आलेला.. तापे मुळे तिची चिडचिड होऊ लागली आणि तिला आई हवी होती म्हूणन वसुधा परी ला घेऊन rm मध्ये गेली.. वसुधा ने भजी भात आणि वरण असा स्वपाक बनवून परी कडे गेली...rm मध्ये परी ला झोपवू लागली.. 10 वाजले तरी परी झोपेनं...11 वाजले तेवढयातसासू rm मध्ये आली आणि बोलू लागली "झोपली असेल तर जा चपाती बनव मला भूक लागली... "वसुधा ला खूप दुःख तर झालं पण नवल वाटला की रात्री चे 11 वाजलेत परी आजारी आहे माहिती असून ही यांनी फक्त 4 चपाती बनवून नाही घेतल्या..ती उठली चपाती बनवून त्यांना आणि नवरा ला जेवायला वाढला.. आणि तिने नवरा ला बोली एक दिवस तुम्ही फक्त चपाती ही बनवून घेऊ शकत नव्हतात आई कडून... त्याला राग आला आणि सासूने हे ऐकलं.. रागारागात सासू येऊन बोली तू सून आहेस तुझं काम आहे हे... तू आधी बनवून मग परी ला झोपवयला जायचं ना... झोपवयचं नाटक करून स्वतः ही झोपली असशील..

सासू एवढी बोलून गेली पण नवरा एक शब्द बोला नाही..

वसुधा विचार करू लागली जा लोकांसाठी मी दिवस रात्र स्वतःचा विचार न करता राबते त्यांना माझी value च नाही... नवरा ला बायको म्हूणन value नाही.. घरच्याना सून म्हूणन value नाही... कुठलाच हक्क.. मान नाही... मग मी काय फक्त नौकरानी... कमवून देणारी नौकरनी... आहे का या घरची...

आज ही असे भरपूर घर आहेत ज्यांना सून नको फक्त काम करणारी.. त्यांचा साठी दिवस रात्र झटणारी नौकरानी हवी... आज लोक फक्त नावाला सुशिक्षित आहेत... त्याचं वागणं आज ही अतिशय खालच्या पातळी च आहे... सून ना ते शेवट परेंत outsided समजतात..(माझी काही चूक झाली असेल लिखाणात तर माफ करावे... कवचीत असे लोक असतील समाजात.. )


dr reddy 


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Usha Reddy

Doctor

जे अनुभव आले आहेत तेच माझ्या शब्दात मांडण्याचा छोटासा प्रयत्न..