Acceptance is strength..
स्वीकार करणे...
रियाच घाई गडबडीत लग्न झालं तिला सासरच्या लोकांना ओळखण्याचा वेळ भेटला नाही... घरच्यांनी सांगितले की नवरा सासू-सासरे खूप चांगले लोक आहेत त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको आणि तिचं लग्न झालं..
रिया चांगल्या घरची हसरी मुलगी... त्यांचा घरातील वातावरण एकदम मोकळ.. योगा.. मेडिटेशन.. exercise वरती खूप जोर असायचा वडिलनचा आणि रियाचा ही... कदाचित त्यामुळेच रिया खूप सकारात्मक विचाराची होती...
लग्न होऊन ती नवीन घरी गेली तिला माहित नव्हते की सासू सासरे आणि नवरा घरचे कसे लोक आहेत...
प्रेत्येक मुलीचे सासर विषयी काही स्वप्न असतात रियाचं ही होत.. तिने जे स्वप्न पाहिले होते ते लोक तसेच आहेत का हा प्रश्न तिला वारंवार होत पडत होता...
लग्नाला काही दिवस झाले आणि तिला कळू लागले कि घरचे लोक खूप वेगळे आहेत तिच्या विचारांच्या पलिकडची आहेत सासू-सासरे थोडेसे विचित्र आहेत आणि नवरा थोडा मोडी आहे..
घरात नवीन लोकांचे येणे-जाणे काहीच नाही... घरात जर कोणी आला तर त्याला कोणी रिस्पेक्ट ने बोलत नाही.... सासु सासरे यांना दुसर्यांच्या काही घेणेदेणे नाही आणि नवर्याचा मूड असला तर बोलतो नाहीतर बोलत नाही.. तिला काय करावं सुचत नाही....
ती तिच्या फ्रेंडस ना कॉल करते सगळे फ्रेंड तिला सांगतात की सोडून दे.. तो त्यांच्याकडे लक्ष देऊ नको... तुला हवं तसं जग.. पण
तिची जवळची मैत्रीण असते प्रीती तिला सांगते की तू दोन गोष्टी करू शकते.. 1)रिजेक्ट कर पूर्णपणे नाही तर... 2)एक्सेप्ट केली तर ही घर आणि माणसं या दोनी गोष्ट एक्सेप्ट करशील..
प्रीती तिला समजवून सांगते सगळं तुझा हातात आहे तू त्यांना change करू शकत नाहीस पण तू स्वतःला change करून त्यांना आहे तसें स्वीकारून.. तुझ्या आदराने.. तुझ्या प्रेमाने कदाचित ते बदलतील... तिला प्रीती च म्हणणे पटते..
तिच्यासाठी हे हार्ड जाणार होतं पण तिला माहित नव्हते की स्वीकार करणे मध्ये किती मोठी ताकत असते.. तिने घरच्या सदस्यांना जशी आहेत तशी तिने स्वीकारले.. नवरा जसा आहे तसा त्याला स्वीकारलं.. त्यांच्या मनाप्रमाणे त्यांच्या कलने ती वागू लागली.. त्यांना खूप रिस्पेक्ट देऊ लागली...प्रेम देऊ लावली.. समोरून काहीच अपेक्षा ण करता..
तीला ही हे सगळं करण्यासाठी खूप ताकद लागणार होती कारण कुठलीही गोष्ट वाईट असलेल्या करणे म्हणजे त्यासाठी खुप ताकद लागते... inner strength लागते...
तिने मेडिटेशन करून दररोज स्वतःला सतत सांगून की आपण हे करू शकतो.. आपण आपल्या घरला चेंज करू शकतो.. आपल्याला हवं तस घर आपण आपल बनवू शकतो हे सतत स्वतःला सांगून सांगून तिने स्वतःला खंबीर बनवलं....
तिने स्वतःला सांगितलं की आपल्याला प्रत्येक घरातला मेंबरला आणि हा घराला पूर्णपणे स्वीकारायचा आहे ते पण विदाऊट जजमेंट विदाऊट.. एनी झगडा भांडण.. विदाऊट एनी रिएक्शन.nd action
... तिने स्वतःला फक्त एवढेच सांगितले की आपण समोरच्याला चेंज करू शकत नाही पण आपण स्वतःला चेंज करू शकतो तर सगळ्या आधी तर आपण स्वतः ला चेंज करायचं.. स्वतःची एवढे स्ट्रेंथ वाढवायची की समोरचा आपल्या वागणाला बघून.. आपल्या प्रेमाला बघून स्वतः change व्हायला पाहिजे..
तिने हळूहळू घरच्या लोकांशी संवाद साधायला लागली घरातील सर्वांशी हसून खेळून गप्पा मारायला लागली घरातल्या लोकांना रिस्पेक्ट प्रेम देऊ लागली... नवऱ्याला नवऱ्याला ही रिस्पेक्ट प्रेम देऊ लागली सगळ्यांना तिचे हे सगळं सगळे आवडू लागलं... हळूहळू घरचे लोक पण तिला accept करू लागले आणि तेही तिच्या सारखेच प्रेमाने राहू लागले...
घरात कोणी नवीन आलो तरी त्यांच्याशी ही रिया खूप प्रेमाने खूप आपुलकी वागायची.. . घरच्यांना ते बघून त्यांनाही खूप छान वाटलं तेही तिच्या पद्धतीने वागू लागले आज त्यांचे घर खूप चेंज झालेला आहे त्यांच्या घरात प्रत्येक माणसाला रिस्पेक्ट.. प्रेम दिली जाते....
नवीन लग्न झाल्यानंतर काय होते की मुलगी एका घरात राहून आलेले असते ती तिचा वयाचे काही वर्ष वेगळ्या पद्धतीने जगलेली असते आणि अचानक तिला नव्याने जगायला सांगतलं जात आणि तिचा गोन्धळ उडून जातो
(नवीन मुलीने )आपण सुरुवातीपासून त्यांना स्वीकारून त्यांना प्रेम देऊन ते जसे आहेत तसें स्वीकार करून.. त्यांना जसे हवे तसें जगुण बघू.. त्यासाठी आपण स्वतः खंबीर असणे फार गरजेचे आहे आपण आपली स्ट्रेंथ वाढवली पाहिजे मेडिटेशन केले केले पाहिजे स्वतःला strong ठेवला पाहिजे..
स्वतःला हॅपी ठेवले पाहिजे कारण प्रसन्न ठेवणं आनंदी ठेवणे सगळे आपल्या हातात असतं हे सगळे जर आपण स्वतःसाठी करू शकलो स्वतःमध्ये बदल करू शकलो तर नक्कीच आपल्या चांगला वागणाल्या.. आपल्या स्वभावाला बगुन समोरचा व्यक्ती ही बदलू शकतो...
हे सर्वस्वी माझं मत आहे माझ्यामुळे कोणाला त्रास झाला असेल तर सॉरी... मी यातून गेली आहे...
