स्वप्न

Lovely

दिवसा मागुन दिवस गेले, 

तरी स्वप्न अधुरे, 

आठवणीत आठवत राहिले

तरि नाहि भेटले

स्वप्नांच्या नगरित शोध शोध शोधल

तेव्हा स्वप्नातील राजकुमारीशी प्रितीच नात जुळलं