
पंधरा वर्ष झाली आमचा नात्याला.
कोणाचा.......
माझा आणि अलीशा च्या.
खुप छान फ्रेंडशिप आहे माझी आणि तिची खूप जणांनी तरी केलं तोडण्याचा पण जमले नाही त्यना.आमचा फ्रेंडशिप मध्ये तास खुप वाईट प्रसंग आले अल्पन आम्ही दोघींनी एकत्र सगळ्या प्रसंगाला सामोरे गेलो.
आज तास अलीशा चा रिझल्ट आहे दहावीचा.
घडायचं कटा जसा तिक टिक करतो तशी धक धक मनाला लागली आहे.
महनुन अलीशा ला फोन लावला
अलीशा - सोनाली माला ना खुप भीती वाटते ग
सोनाली - अग का गाबरते सगळ छान होईल ग ....
अलीशा- होप सो....
Sonali- होईल ग पास......मग मला सांग तुला काय करायचं आहे पुढे...
अलीशा - पुढे सायन्स घेईल आणि मग एमबीबीएस करेल
सोनाली - वाह ग खुप छान प्लॅन आहे तुझं .....होशील होशील तु डॉक्टर...
ते बोलून आम्ही दोघी हसायला लागलो.
अलीशा - हो ग नक्की.
सोनाली - मग मला फ्री मध्ये ट्रीटमेंट देशील ना
अलीशा - बस काय भाई नक्की देईल...सगळ माझा हॉस्पिटल मध्ये कर हा.... बाळ पण मी delivery करेल......
सोनाली अग काही काय बोलतेस तू.... कुट परेंत विचार केलास ग तू....बस आ बस येवढं विचार नको करू ग
चल आत्ता तेवते फोन नंतर बोलू रिझल्ट आला की आणि टेन्शन नको घेऊ होशील पास तू नक्की.....
अलीशा - बर चालेल ठेव फोन......बोलू नंतर
सोनाली - फोन कर रिझल्ट लागला की नाही तर सीट नंबर whatsapp कर....
अलीशा - हो सीट number करते whatsapp...करते फोन रिझल्ट लागला की..
सोनाली - ह्मम
अलीशा - चल बाय
सोनाली - बाय ...
फोन ठेवला....तरी मनाला धक धुक होतीच.
बराचे एक झाला आणि रिझल्ट चा टाईम आला ......
तेवढ्यात अलिशाचा फोन आला आणि ती रडायला लागली.......