आपला मोठा मुलगा आपल्यला सोडून गेला त्या दुःखाने माधव खूप खचला होता. असेच दिवस जातं होते मुलीचं सगळं ठीक आहे बघून थोडं समाधान होत. आपल्या सुनेच्या स्वभावामुळे आपला मुलगा आपल्यात नाही हे फार दुःख होत, पण आपली मोठया मुलाची मुलं आहे त्याच्या कडे जाऊया ते ही सुख त्यांना नव्हतं. सुनेने त्यांच्या नातंवडाना शाळेत देखील टाकलं नाही. तिला मुलाची पेशन असून आणि सर्व्हिस असून सुद्धा आपली नातंवडाना शाळा नाही, तेव्हा पण माधव ने त्या मुलांना शाळेत टाकली पण सुनेचं लक्ष नसे. माधव यांच्ये दुसऱ्या मुलाचे हे तेच होते त्यांची बायको दिल्लीला पंथ्या सुने सारखी असल्यामुळे तिथे ही दुसऱ्या मुलाच पहिला मुलगा त्याच ही तेच जेव्हा त्यांना दुसरा मुलगा झाला तेव्हा त्याच्या सुनेने ते मुलं आपल्या सासू सासऱ्या कडे ठेवलं. त्या मुलाची देखरेख माधवराव आणि सरिता आणि त्याचे दोन मुलं करत होते. बायकोमुळे दुसरा मुलगा जागेवर तो नेहमी आपल्या बायकोला सांगे आपण आई वडिलांनं कडे जाऊ, पण त्यांची बायको जायला तयार नव्हती, जर आपण तिथे गेलो सगळ्याच कराव लागेल म्हणून ती तिथे गेली नाही. त्याच्या बायकोला आपल्या दुसऱ्या मुलाचं काही वाटत नव्हतं. याच विचार करून माधवराव हे जग सोडून गेले. त्याच्या नंतर त्याची बायको सरिता वा त्याची दोन मुलं त्या लहान बाळाची देखरेख करू लागली.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा