Login

मनस्वी नावाचा अर्थ मराठी Manasvi meaning in marathi

मनस्वी नावाचा अर्थ मराठी Manasvi meaning in marathi
मनस्वी नावाचा अर्थ मराठी Manasvi meaning in marathi

शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग


शब्द word : मनस्वी

उच्चार pronunciation : मनस्वी

मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1. उत्कट मन असणे
2.शहाणा, समजूतदार

मराठीत व्याख्या :-
मनस्वी हे एक भारतीय कुळाचे , स्त्रीलिंगी नाव आहे. याचा अर्थ उत्कट मन असणे , शहाणा, समजूतदार असा होतो.

Meaning in Hindi
मनस्वी एक भारतीय उपनाम, स्त्री नाम है। इसका अर्थ है तेज़ दिमाग, बुद्धिमान, समझदार होना।


Definition in English :- 
"Manasvi is an Indian surname, feminine name. It means having a keen mind, wise, understanding.   "

नमुना :-   शब्द असलेला परिच्छेद
मनस्वी हे नाव फार सुंदर आहे. मुलीचे नाव म्हणून हे नाव खूप प्रसिद्ध आहे. या नावाचा अर्थ म्हणजे नावाच्या लोकप्रियतेचे कारण बहुतेक लोक आपल्या मुलींना हे नाव देणे चांगले समजतात.
हे नाव युनिक असून बोलायला सोपे आहे म्हणून त्याची पसंती अधिक आहे.


Synonyms in Marathi :-
Na

Antonyms in Marathi :-
Na

This article will help you to find :-

मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of  मनस्वी
2. Definition of   मनस्वी
3. Translation of मनस्वी
4. Meaning of  मनस्वी
5. Translation of   मनस्वी
6. Opposite words of   मनस्वी
7. English to marathi of   मनस्वी
8. Marathi to english of   मनस्वी
9. Antonym of  मनस्वी


Translate English to Marathi, English to Marathi words.

शब्दावर आधारित लघुकथा :
मनस्वी राय बहादूर हिने चंपारण येथे वृक्ष लागवडीचा नवा उपक्रम हाती घेतलाय वेगवेगळ्या शिक्षण संस्था मार्फत शिक्षण घेतल्यानंतर मनस्वी स्वतःच्या गावी परतली ,चंपारण हे फार ऐतिहासिक आधारशीला लाभलेला शहर वजा गाव.
मनस्वीला कळलं की चंपारण चा अर्थ आणि त्याचं पूर्वीचे उच्चारण हे चंपक अरण्य असं होतं पण एका अरण्याचा रूपांतर गावात आणि तिथल्या झाडांची संख्या कमी झाल्याने तिच्या डोक्यात विचारांचे चक्र घुमू लागलं आणि जिथे आपण जन्म घेतला त्या ठिकाणाला काहीतरी परत द्यावं.
म्हणून तिने वृक्षारोपणाचा नवीन उपक्रम हाती घेतला यामध्ये ती दररोज पाच वृक्षांची लागवड स्वतः एकटी करायची आणि दररोज बाकीच्या वृक्षांची काळजी घ्यायची असा उपक्रम तिने तीन महिने चालवला .आता गावातले बरेच लोक तिच्यासोबत या वृक्षांची काळजी घेतात.
मनस्वी चा हे पर्यावरणाविषयीचे प्रेम खरंच अद्भुत आहे.


शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग