Login

ज्योत्स्ना नावाचा अर्थ मराठी Jyotsna name meaning in marathi 

ज्योत्स्ना नावाचा अर्थ मराठी Jyotsna name meaning in marathi 
ज्योत्स्ना नावाचा अर्थ मराठी Jyotsna name meaning in marathi 

शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग


शब्द word :ज्योत्स्ना

उच्चार pronunciation : ज्योत्स्ना

मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1. हसणारा चेहरा;
2.चंद्र प्रकाश

मराठीत व्याख्या :-
ज्योत्स्ना हे नाव स्त्रीलिंगी आहे भारतीय मूळ असलेल्या या नावाचा अर्थ हसणारा चेहरा; चंद्र प्रकाश असा आहे.

Meaning in Hindi
ज्योत्सना भारतीय मूल का एक स्त्री नाम है जिसका अर्थ है मुस्कुराता हुआ चेहरा; चाँद की रोशनी ऐसी ही होती है.


Definition in English :- 
" Jyotsna is a feminine name of Indian origin meaning smiling face; Moon light is like that.   "

नमुना :-   शब्द असलेला परिच्छेद
ज्योत्स्ना नावाचा अर्थ हसणारा चेहरा; चंद्र प्रकाश असा आहे. हे नाव स्त्रीलिंगी असून फार युनिक आहे. ज्योत्सना हे नाव खूप सुंदर आहे आणि बहुतेक लोकांना हे नाव आवडते


Synonyms in Marathi :-
Na

Antonyms in Marathi :-
Na

This article will help you to find :-

मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of  ज्योत्स्ना
2. Definition of   ज्योत्स्ना
3. Translation of ज्योत्स्ना
4. Meaning of  ज्योत्स्ना
5. Translation of   ज्योत्स्ना
6. Opposite words of   ज्योत्स्ना
7. English to marathi of   ज्योत्स्ना
8. Marathi to english of   ज्योत्स्ना
9. Antonym of  ज्योत्स्ना


Translate English to Marathi, English to Marathi words.

शब्दावर आधारित लघुकथा :

ज्योत्स्ना पंडित मेकॅनिकल इंजिनिअर आणि टॉपर.
आता हे कसं शक्य आहे एकतर इंजीनियरिंग त्यात पण मेकॅनिकल ब्रांच आणि एक मुलगी टॉपर हे शक्य असतं का ? इंजीनियरिंग च्या भाषेत सांगायचं झालं तर खरच नाही कारण मुलींचा फिल्डकडे आधीच इतका कल कमी आणि त्यात मेकॅनिकल ब्रांच म्हटली की मुली दूर पळतात तरीसुद्धा ज्योत्स्नाच्या ह्या सक्सेस रहस्य आहे तिचा बॉयफ्रेंड आरव.
त्याच्यासोबत एका क्लासमध्ये शिकता यावा म्हणून ज्योत्स्नाने फार मेहनत करून ही सीट मिळवली होती आणि आता त्याच्या मदतीने भरपूर अभ्यास करून टॉपर सुद्धा बनली होती . प्रेमात काहीतरी जादू असते ते म्हणतात ना ते काय उगीच थोडी.
ज्योत्स्ना आणि आरव सगळ्या कॉलेजचे लव बर्ड्स आहेत त्यांना पाहून ह्या मशिनरीजमध्ये सुद्धा प्रेमाची नवीन पालवी फुटली आहे.


शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग