Aug 05, 2021
प्रेम

Untold love story(part 44)

Read Later
Untold love story(part 44)
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

पार्ट 44

अजितची आई बाकीच्या पाहुण्यांन मध्ये बीझी झाली......मिस्टर मोहिते सुद्धा सगळ्यांना हाय हॅलो करण्यात बीझी झाले.....

अजित : मावशी तुम्ही कोल्ड्रिंक घ्याना.....

करुणाची आई : मला तु आई बोलास गरज चालेल..... आता नात्यामध्ये बांधले जाणारच आहोत आपण

अजित करूणा कडे बघुन एक गोड स्माईल देतो....करूणा लाजुन मान खाली घालते.....

अजित वेटरला बोलावुन त्यांना स्टाटर सर्व करायला सांगतो......तेवढ्यात तिकडे रिचा येते.....

रिचा : हे AJ केसे हो........

सगळे रिचाला बघतात....तिने अजितला मॅच होईल असा सेम लॉंग रेड अँड ब्लॅक लॉंग कट गाऊन घातलेला असतो......त्यावर डार्क रेड लिपस्टिक....... बॅक लेस नेक.....हाय हिल्स सँडल......हातामध्ये कडा.....कर्ली हेअर स्टाईल..... त्यावर शोभेल असे आर्टिफिशल फ्लॉवर.......

सगळे मित्र एक मेकांना बघतात.....सगळ्यांच्या डोक्यात एकच प्रश्न .....ह्या दोघांचा मॅच होईल असा आऊटफिट का घातला......
पण प्रत्येक जण करुणाला बघुन ती गोष्ट इग्नोर करतात

रिचा : हाऊ आर यु ओल......

संगिता : we all fine dear.... what about you......

रिचा : i am also fine.......

अजित त्याच्या जागेवरून उठतो.... तेवढ्यात रिचा त्याला आडवते

रिचा : रुको हॅन्डसम.....मुझे पेहले तुम्हे कॉंग्रेचुलेशन विश तो करणे दो

कारुणाचे आई वडील.....करूणा कडे बघतात.....ती त्यांना डोळ्यांनी शांत बसायला सांगते.....

रीच्या अजितच्या गालावर हलकं किस करून त्याला कॉंग्रेचुलेशन विश करते....तसे सगळे जण करुणाच्या घरच्यांचं रिऍक्शन बघतात......कारुणाचे आईवडील तर रिचा कडे एकटक बघत असतात.....पण करुणाच्या वडिलांना अंदाजा येतो....नक्की इकडे काहीतरी गडबड आहे.......

अजित :त्याच्या गालावर लागलेली रिचाची लिपस्टिक रुमालाने पुसतो......

रिचा : अरे सॉरी सॉरी मेरी लिपस्टीक तुम्हारे गाल पे लग गई
......रुको में साफ करके देती हु......

अजित : नही .....कोई जरूरत नही.....में साफ कर लुंगा......

करुणाच्या आईला तर आता सहनच होत नाही.......आणि अजित रिचा इकडुन कधी जाते ह्याची वाट बघतो तेवढ्यात कोणीनंतरी रिचाला आवाज देतो......आणि ती तिकडुन सगळ्याना बाय करून निघुन जाते

अजित : सॉरी आई आणि बाबा.....मी तुम्हाला संगणारच होतो.....पण ह्या गडबडीत......मला वेळच नाही मिळाला...ही आता आलेली ती आमची बिझनेस पार्टनेरची मुलगी आहे .....तिला  मी आवडतो.....पण मला ती नाही आवडत....म्हणुन मला ती अस सगळ्यांसमोर मुदामून सतवते...... प्लिज करूणा तु तरी समजव

करूणा : हो बाबा ......ती ताशीचे.....ती अजितच्या मागे लागलीये.......अजित नाही.....सगळे मित्र एक एक करून रिचा च्या करामती सांगतात.....तेव्हा कुठे तरी कर्जनाची आई शांत होते

करुणाची आई : बापरे....किती जिद्दी मुलगी ये ही....थोडे फार तरी संस्कार हवे की नको.....कसला तो.......(काही बोलणारच तेच बाबा बोलतात.....

बाबा : जाऊदे.....कही बोलु नकोस.....तिला जस रहायचंय ते तीची मर्जी....आपण कशाला दुसऱ्याच टेंशन घ्यायचं.....

तेवढ्यात अजितचा मॅनेजर त्याला स्टेज वर बोलवलं आहे म्हणुन सांगायला येतो......

अजित : आई बाबा .....तुम्ही एन्जॉय करा मी आलोच.....

अजित त्याच्या डॅड जवळ जातो......तिकडेच रिचाची पूर्ण फॅमिली उभी असते.....अजितची आई रीच्याला पूर्ण न्हयाळत असते.....तिच्या मनात येत.....नक्कीच काहीतरी गडबड आहे ...."कळेनच थोड्या वेळाने

मिस्टर मोहिते : अजित कुठे होतास.....बेटा....चल स्टेजवर मला....अनौनसमेंट कारायचिये

अजित :हो डॅड

मोहिते फॅमिली सतेज वर जाते.....मिस्टर मोहिते अनौनसमेंट करायला घेतात


Good evening ladies and gentlemen...I welcome all my dear guest .... specially all the foreigners who gave their valuable time for my occasion....
Today I am going make 2 special announcement for my dear Son..........Today I announce him as Art director of our company.....and the whole and sole of my company......

पहिली अनौनसमेंट झाल्यावर सगळ्या हॉल मध्ये टाळ्यांचा आवाज घुमु लागतो......सगकीकडे अजित अजित नावाने जल्लोश होत होता.....

तेवढ्यात स्टेजवर मॅनेजर फुलांचा गुच्छा घेऊन येतो.....अजितचे डॅड त्याला तो गुच्छा देतात......

अजित : थॅंक्यु डॅड ......

मोहिते : ओ माय डिअर सन..... त्यात थॅंक्यु काय ....आता हे सगळं तुझचं आहे...........

अजित हसतच त्याच्या आईला मिठी मारतो.....

अजितची आई :ऑल द बेस्ट बेटा......

अजित थॅंक्यु आई......

मिस्टर मोहिते सगळ्याना हात दाखवुन टाळ्या थांबवायला लावतात.......तसे सगळे शांत होतात.......

My second announcement is very special for my dear Son.....

कल्पना जरा शक च्या नजरेने बघते........

मिस्टर रॉबिन प्लिज कम ऑन स्टेज...... विथ युअर फॅमिली ....,अजितला पण थोडं अजिब वाटत.....रिचा च्या फॅमिली ला डॅड स्टेज वर का बोलवतायत म्हणुन.......

so here I go
I announce his engagement with my business partner mr robin dsouza s daughter miss richa desouza................ह्या अनौनसमेंट नंतर अजितच्या पायाखालची जमीन हलते.....तो एकटक करुणाचे रिऍक्शन बघत असतो....करुणाची पण काही वेगळी स्थिती नसते......अजितच्या डॅड च्या अनौनसमेंट नंतर ती तिच्या हाताची मुठ घट्ट आवळते.... तीने जे ऐकलं ते खरं की खोट ह्या वर तिचा विश्वास बसत नव्हता....करुणाचे आई बाबा जागेवर बसतात......करुणाचे मित्र मैत्रिणी त्यांना सावरतात.....

अजितची आई रागाने मिस्टर मोहितेना बघत असते.....आणि मोहिते हसत हसत अजितच्या आईला बघतात......आता कल्पनाला त्यांचा डाव कळतो.....

कल्पना : (मनातच) शी स्वतःच्या मुलाला व सोडलं नाही ह्या माणसाने.......काय करू आता......तेवढ्यात अजित त्याच्या आईला बघतो....त्याची आई त्याला नजरेनेच....त्याला शांत बसायला सांगते......

अजित : (हळुच) आई .......(त्याच्या तोंडातुन शब्द पडत नव्हते बाहेर)

आई : थोडं थांब ....काळजी करू नकोस मी करेन सगळं हँडल.....मी आहे तो परेनंतर काळजी करायची गरज नाही......

अजित करुणाच्या घरच्यांना बघतो....त्यांची अवस्था काही वेगळी नव्हती......

करुणाची आई : ही मोठी माणसं.....कधी गरीबाच्या नशीबाशी खेळतील सांगु नाय शकत

कारुणाचे बाबा : तु जरा शांत बशील का.....मला स्वतःला काय चालू आहे तेच समजत नाहीये....(रागात)

नंदु : काका काकु तुम्हीं प्लिज शांत बसा.....आणि अजित कडे बघा......त्याच्या चेहऱ्याकडे बघुन नाही वाटत त्याला ह्या सगळ्याची कल्पना असेंन......

ध्रुवी : हो काका .....तो आमच्या पासुन काहीच लपवणाऱ्यांमधला नाहीये.......बघा त्याला किती शांत झालाय तो......तो स्वतःच किती गोंधळला आहे......त्याच त्यालाच कळत नाहीये काय झालं ते.....त्याला जर हे सगळं आधीच माहिती असत....तर त्याने आपल्याला कशाला इकडे बोलावलं असत.......प्लिज तुम्ही दोघे पाणी घ्या आता.....आणि शांत बसा

अजितच डोकं आता काम करत नव्हतं ......ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये आता काय करायचं त्याला स्वतःला सुचत नव्हतं.......

मिस्टर मोहिते : Kindly congratulate my son for his bright future... एवढं बोलुन झाल्यावर सगळे उपस्थित असलेले गेस्ट त्या दोघाना कॉंग्रेचुलेशन करायला येतात

रिचा : (हळुच कानात) मेंने कहा था ना....कल पता चल जायेगा.....लो....अब ही गई में तुम्हारी....अब कोई मुझे तुमसे अलग नही कर सकता.......अ हा हा.....स्माईल प्लिज.....एक अछिसी फोटो हो जाये

अजित रागाने रिचाला बघतो.......सगळे समोर गेस्ट असल्यामुळे त्याला काहीच करता येत नाही.....

मिस्टर मोहिते : thank you everyone enjoy this evening and give lot of blessings to my Son...in few days i will be announcing engagement date.....thankyu .....thankyu all......

करूणा एक एक पाऊल मागे जाते......तिची आई तिला थांबवायला जाते तसे करुणाचे बाबा मधुला अडवतात.....जाऊदे तिला.......अडवु नकोस तीला

(मधु)करुणाचीआई :  ती कुठे निघुन गेली तर काय करू

बाबा : नाही जाणार ती कुठे ....तिला थोडा वेळ दे......ती स्वतः सावरले ह्याचातुन

करूणा रडतच हॉल मधुन निघुन जाते.......अजित कसा तरी त्या घोळक्यातुन स्वतःला बाहेर काढत करुणाच्या आई वडिलांच्या टेबल जवळ येतो......

अजित :बाबा करूणा कुठे(काळजीत )

बाबा : ती आताच बाहेर गेली......ती कुठे गेली ते ती सांगुन नाही गेली......

अजित बाबांच्या पायाजवळ बसतो : बाबा....विश्वास ठेवा....मला ह्या गोष्टींची काहीच कल्पना नव्ह्ती.... मी स्वतःच खुप शॉक झालो.....माझ्या डॅड ने एवढा मोठा डीसीजन घेतला तो पण मला न सांगता..... मी स्वतःच आता अडकलोय.... प्लिज प्लिज विश्वास ठेवा.....

आई ....आई निदान तुम्ही तरी मला समजुन घ्या.....मला खरच नव्हतं माहीत हे .....सगळं अचानक घडलं.....मला काहीच माहीत नाही.....इव्हन माझ्या आईला सुद्धा हे सगळं माहीत नव्हतं....तुम्हीच सांगा मला जर माहीत असत....तर मी तुमच्या सगळ्याना का इकडे बोलावलं असत

मधु (करुणाची आई):  अजित मला आता ह्या परिस्थिती मध्ये काय बोलु काहीच कळत नाहीये......

कारुणाचे बाबा : अजित .....मला तुझ्यावर विश्वास आहेच....पण त्या हुन जास्त माझ्या मुलीवर आहे.......तिची निवड कधीच चुकणार नाही....तु आता जा आणि करुणाला शोध...... तुला नक्कीच माहीत असणार ती आता कुठे असणार ते.......आम्ही आता घरी जातो ......तु प्लिज तिला घरी आणुन सोड

अजित ताबडतोब निघतो.......तो सरळ राधाकृष्ण मंदिराच्या गार्डन मध्ये जातो......

करूणा एकटी  तिकडच्या बेंचवर डोकं ठेऊन रडत असते.....
तिला तिकडे बघुन अजितच्या जीवात जीव येतो

अजित : .....करूणा (अजित हळूच तिला आवाज देतो)

करुणाचा चेहरा त्याच्या विरुध्द दिशेने असतो करूणा काहीच उत्तर देत नाही

अजित : करूणा प्लिज काही तरी बोल.....चुप रहाऊ नकोस

करूणा परत काहीच उत्तर देत नाही......

अजित :प्लिज शांत नको बसु..... मला त्रास  होतोय.....आणि पिल्झ आयकुन घे.....हे जे काही घडलं त्यातल  मला काहीच माहीत नव्हतं


करूणा : (एकटीच बदबडते)सगळं संपल आता.....स्वप्ने पाण्यात गेली माझी.......मला फसवलं.......तु......विश्वास घात झाला माझा

अजित : मी तुझा विश्वासघात नाही केला.....मला खरच स्वतःला ह्यातलं काही माहीत नव्हतं.....

करूणा :अजित प्लिज तु इथुन जा(त्याच्याकडे न बघता बोलते)

अजित :नाही जाणार मी इथून......जो परेनंतर तुझा गैरसमज दूर होत नाही तो परेनंतर नाही जाणार मी इथून (तिच्या जवळ जातच बोलतो....आणो तो।तिच्या पायापाशी गुढघ्यावर बसतो)

करूणा :हात नको लावुस मला......(ओरडतच) चीड येते मला आता तुझी.....सगळं संपल आता.....फसवलं मला(तिकडुन उठुन जाते)

अजित रागातच तिचा मागुन हात पकडतो......आणि तिला त्याच्या जवळ.....खेचतो......आणि त्याचे ओठ तो
तिच्या ओठांवर ठेवतो.....ती स्वतःला त्याच्या तावडीतून सोडवायचा प्रयत्न करते....पण त्याच्या घट्ट पकडीतून ती स्वतःला सोडवु नाही शकत.....किती तरी वेळ त्यांचे ओठ एकमेकांत गुंतलेले असतात..........नंतर अजित स्वतःच मागे जातो....(करूणा मान खाली घालुन रडत असते)अजित तसाच मागे जातो आणि तिथे असलेल्या झाडावर त्याचा हात मारतो.....खुप जास्त जोरात हात झाडावर आदळयाने....त्याच्या हातातुन रक्त येत.....

अजित तसाच मागे वळुन करुणाला बघतो....करूणा सुद्धा त्याला बघते....अजित सुद्धा रडत असतो....करूणा अजितला अस हताश बघुन अजुन जोरजोरात रडते....तसा अजित त्याचे दोन्ही हात समोर करून तिला त्याच्या जवळ येण्याचा इशारा करतो.....तशी करूणा जोरात धावत त्याला मिठी मारते...... दोघे किती तरी वेळ....एकमेकांच्या मिठीत रडतात......

अजित : ट्रस्ट मी.....मला खरच ह्या बद्दल काहीच माहीत नव्हतं

करूणा : हे काय झालं.....अजित ....तु आता माझा नाही होणार

अजित : हे इकडे बघ....इकडे बघ माझ्याकडे(तिचा चेहरा त्याच्या दोन्ही हाताने पकडतो)मला थोडा वेळ दे....मी तुझा नाही तर कोणाचाच नाही....कळल.... हे सगळं आधी मला डॅड ला विचारू दे.....त्यांनी का केलं....म्हणुन.......मला न विचारता एवढा मोठा डीसीजन कसा काय घेऊ शकतात ते....

करूणा रडतच एक टक त्याला बघते.....अजित मी नाही रहाऊ शकत तुझ्या शिवाय.....मी मरून जाईल....

अजित : हे प्लिज चुप बस आता.....अस नाही बोलायचं......मी पण नाही रहाऊ शकत तुझ्या शिवाय......प्लिज आता शांत बस.....आणि आधी चल इथुन.... आई बाबा घरी काळजी करतायत तुझी

करूणा आणि अजित दोघे करुणाच्या घरी जायला निघतात

(कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा तुमच्या कंमेंट द्वारे)

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Sonali Pankaj Shejale

House wife

House Wife