Jan 26, 2022
नारीवादी

कोण म्हणालं की सगळं ठीक आहे ??

Read Later
कोण म्हणालं की सगळं ठीक आहे ??

कोण म्हणालं की सगळं ठीक आहे ??

वास्तविक सगळंच वीक आहे

हा बोलले असेन कधीतरी,

की माझं सगळं छान सुरु आहे..

कारण सहानुभूतीची भीक

नको होती मला..

नेहमीच वर राहिली

दुःखाची तुला ( वजनकाटा )

वाटलं होतं कळेल तुलातरी

माझ्या आत सलणारं दुःख

पण तूच कारण ठरलास

वाढवायला ते दुःख

नाही विसंबून राहायचं कोणावर

हे ठरवलंय पक्कं

मीच मला परकी झाले,

तिथे काय सांगणार कुणावर हक्क..


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

✨️✨️❤️विश्वकांक्षिका ❤️✨️✨️

लिहायला आवडतं.. आवडतं म्हणण्यापेक्षा व्यक्त व्हायचंय.. आणि भावनांच्या बंधनातून मुक्त व्हायचंय..