Oct 18, 2021
कथामालिका

आयुष्याच्या या वळणावर - भाग 40

Read Later
आयुष्याच्या या वळणावर - भाग 40
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

आयुष्याच्या या वळणावर - भाग 40

 

बऱ्याच  दिवसा मधून गावी आल्यामुळे मधू खूप आनंदात होती.

तिने तिच्या आवडीचा गुलाबी रंगाची कुर्ती आणि पांढऱ्या रंगाची प्लाझो घातली होती.. कानात मस्त असे झुमके आणि मोकळे केस....

आज मधू खूपच छान दिसत होती...

 

तिने स्वतःचं एक सेल्फी काढला आणि आशुतोष ला पाठवला...

 

आशुतोष : ओह..... Looking beautiful....

 

मधू : थँक्स यु.... सुप्रभात...

 

आशुतोष : गुड मॉर्निंग... आणि मी नसताच एवढ सुंदर तयार व्हयच असत ना तुला...... बस यार तुने तो मेरा दिन बना दिया..

 

मधू : असं काही नाही..... By the way... दिन तो बन गया है ना आपका....तो मुझे मेरा दिन बनाने दो.... Do not disturb....

 

आशुतोष : अरे असं का???

 

मधू : मी आज माझ्या फ्रेंड्स na भेटायला चालली आहे.... म्हणून...

 

आशुतोष : ohhk... न्जॉय युअर डे....

 

मधू : ओके cu...

 

मधुची आई मधूला आवाज देते...

अगं मधु पल्लवी येऊन थांबली आहे तुझं झालं की नाही...

 

मधू : हो आले...

 

मधु पटकन फोन ठेवून हॉलमध्ये जाते...

मधु तिच्या इंगेजमेंट नंतर पहिल्यांदाच पल्लवीला भेटत होती. पल्लवी ला सुद्धा मधूला भेटायची आतुरता लागली होती..

 

मधू  तिच्या रूममधून पळत पळत येते आणि पल्लवीला मिठी मारते....

पल्लवी सुद्धा मधूला अगदी मनसोक्त भेटते.

 

दोन मैत्रिणी भेटल्या नंतर जे होतं तेच झालं... दोघींच्या अगदी भरभरून गप्पा चालू होत्या... साखरपुडा, लग्नाची खरेदी, ज्वेलरी... असे बरेच विषय होते त्याना बोलायला...

 

तो पर्यंत मुलीची आई तिच्या साठी नाश्ता घेऊन येते.. पल्लवी नाश्ता करत असतानाच मधूला तिच्या साखरपुड्याच्या अल्बमची आठवण होते.

आई पटकन कपाटातून आणलेला अल्बम काढून दाखवते..

 

पल्लवी अल्बम बघत-बघत तिचा नाश्ता संपवते तोपर्यंत मधु आवरून येते.. हे सगळे जण कॅफे मध्ये भेटणार होते .

 

मधु आणि पल्लवी पटकन आवरून कॅफेमध्ये जातात.

 

मधूच्या सगळ्य मैत्रिणी अगोदरच पोचल्या होत्या.

मधू कॅफेमध्ये आत जाते....आत जाताच तिच्या अंगावर गुलाबाच्या पाकळ्याची उधळण केली जाते... डोळे समोर ठेवून बगते तर...

 

समोर सुंदर अशी सजावट केली होती... मीनलने ( तिची बालमैत्रीण ) bride to be चा टॅग तिच्या अंगावर चढवला.... ऋतुजा ने फुलांचा तिआरा तिच्या डोक्यवर लावला..

 

मधूला अगदी सेलेब्रेटी असल्याच फीलिंग येत होत... तिच्या ग्रुप मधील हे पाहिलंच लग्न होत... त्यामुळे सगळ्या जणींचा उत्साह खूप होता...

पूजा आणि रीना... केक घेऊन येतात.... सगळ्यां जणी.. मधूला केक कट करायचा आग्रह धरतात...

 

 

पल्लवी : अग थांबा लगे कुठे काय... मॅडमनी कोणाशी लग्न करतय हे तर सांगतील नाही अजून....

 

मीनल :  हो विसरलोच.... मधू नाव घेऊ बर...

 

मधू : काहीतरीच काय नाव वगैरे.... अजून व्हायचे आहे...

 

पूजा : आम्हाला काही माहीत नाही... आम्हाला नाव उखाण्यात ऐकायचा आहे...

 

मधू : अग पल्लवी तू पण आमच्यात सामील झालीस का... सांग ना काहीतरी...

 

पल्लवी : एक क्लू देऊ शकते... तू 1 मिनिटासाठी मोबाईल घे आणि शोध... पण 1 मिनिट पेक्षा जास्त नाही..

 

मधू : ( पटकन मोबाईल घेते आणि शोधते )

 

रीना : बस झाल हं... झाला एक मिनिट... बोल आता..

 

मधू : बर ठीक आहे...

   One bottle two glass...

           Ashutosh is first class....

 

पल्लवी : एक नंबर...

 

मीनल : म्हणजे असे आहेत तर आमचे जीजू...

 

सगळ्या जणी खूपच आनंदात असतात.

 

सगळ्या मिळून मधूला केक कट करायचा आग्रह करतात...

 

मधू सगळयांना तिच्या हाताने केक भरवते..

 

मधु : तुम्हा सगळयांना काय खायचं आहे ते ऑर्डर करा... न्जॉय party....

 

सगळ्या  जुन्या आठवणी जाग्या होतात... सगळ्याजणी अगदी आनंदात असतात....

 

 

बघूयात कसे होते लग्नाची तयारी 

 

            

 

 

 

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now