Oct 24, 2021
कथामालिका

आयुष्याच्या या वळणावर - भाग 34

Read Later
आयुष्याच्या या वळणावर - भाग 34

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

आयुष्याच्या या वळणावर - भाग 34

 

लग्नच्या तयारीमुळे एकंदरीत सगळीकडे आनंदाचे वातावरण होत..

मीना मावशी आणि काका सुद्धा खूपच खुश होते. मधू आणि आशुतोष च्या घरी सुद्धा सगळे आनंदी होते.

 

तोच सगळ्यच्या मोबाईल वर मेसेज येतात.

 

You are added to mission " 15 feb "

 

आशुतोश ने एक व्हाट्सअप ग्रुप काढला होता. मधुच्या आणि त्याच्या घरातील सर्वांना ऍड केले.

मीना काकी आणि महेश काकांना ऍड केले.अशाप्रकारे लग्न करायच्या तयारील सर्वात महत्वाचं काम त्याने केलं होत. या बद्दल सर्वानी त्याचे ग्रुप वरती आभार मानले.

 

सगळ्यनच स्वागत करुन झाले. आता त्याने उदयच्या कॉल साठी सगळ्यकडून वेळ विचारून घेतली. आणि शेवटी रात्री 9 वाजता सगळ्यनी मिळून कॉल करायचा ठरला.

 

रात्रीचे 9.30 झाले होते.त्याने मधूला फोन केला.

 

आशुतोष : हॅलो मॅडम कशा आहात.??

 

मधू : मी छान आहे.... तू जेवलास का??

 

आशुतोष : हो मी जेवलो... तुझं जेवण झाला का?

 

मधू : हो मी सुद्धा जेवले .

 

आशुतोष : मग फोन बघितलंस का... सगळे खुश आहेत तुझ्या निर्णयावर....

 

मधू : हो बघितले... उद्याच्या कॉल बद्दल सुद्धा इनव्हाईट केलं आहेस सगळ्यांना.... अरे पण तुझ्या निर्णयावर म्हणजे काय.... कल्पना माझी असली तरीही हे सगळ तुज्यामुळे शक्य झाला आहे... सो निदान आपल्या निर्णयावर तरी म्हण...

 

आशुतोष : बर बाबा.. आपल्या निर्णयावर... उद्या  

आपण लोकेशन, शॉपिंग वगैरे सगळे फायनल करु....

 

मधू : हो पण  आपण खरेदी एकत्रच करायची ..

 

आशुतोष : हो गं.. ते होईलच... Bakichyna पण विचारायला हवं ना.... सगळयांना वेळ भेटायला हवा एकत्रित..

 

मधू : हो ठीक आहे बघुयात सगळयांना कधीच वेळ मिळतोय. आणि नंतरच फायनल करु.

 

आशुतोष : हा बाकी आणखी काय म...

 

मधू : बर आपण... आपल्या फ्रेंड्स बद्दल काय करायच.. कि नंन्तर एखादं गेट टू गेदर प्लन करूयात..

 

आशुतोष : असं काही नकोस... आता नंन्तर वगैरे... अगदी जवळचे असतील त्याना बोलवू...

 

मधू : बर ठीक आहे...

 

आशुतोष : बर मधू माझी पण एक इच्छा आहे... आपण आपल्या सगळ्या फॅमिली मेंबर्स ना एखादा छान असं गिफ्ट घायचा असं विचार करत होतो.. म्हणजे आपल्या लग्नचं.. आपल्या दोघांकडून...कशी वाटतेय आयडिया??

 

मधू : खूपच छान आहे.... ठीक आहे टू पण विचार कर. सगळ्यनाच्या लक्षात राहील असं काहीतरी देऊ....

 

आशुतोष : हो चालेल मी पण विचार करतो यावर....

 

 

बघुयात कशी होतेय लग्नाची तयारी..

 

 

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now