Oct 18, 2021
कथामालिका

आयुष्याच्या या वळणावर - भाग 33

Read Later
आयुष्याच्या या वळणावर - भाग 33
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

आयुष्याच्या या वळणावर - भाग 33

 

आपली कथा काही दिवस बंद राहिली त्याबद्दल क्षमस्व... काही वैयक्तिक कार णा मुळे मी स्टोरी लिहू शकले नाही.

 

मागील भागात आपण बगितले कि मधुच्या बाबांच्या समजवल्या नंतर मधुची आई सध्या पद्धतीने लग्न करायच्या निर्णयावर तयार होते.

आईने मधूला फोन करुन कळवल होत.

आता मधू तिच्या ऑफिस मधेंच होती. तिला कधी एकदा ही गोष्ट आशुतोषला सांगेन असं झाला होत.. पण ऑफिस च्या कामातून तिला वेळ मिळत नव्हता... ती निवांत फोन करूयात असं ठरवते..

 

ऑफिस सुटल्यानंन्तर ती घरी जात असताना तिचा फोन वाजतो. ती बॅग मधून मोबाईल काढून बघते तर आशुतोष चा फोन होता.

 

आशुतोष सुद्धा कालपासून टेन्शन मधेंच होता.. त्याने मधूला असे वाटून दिले नाही पण त्यालाही थोडंफार टेन्शन  आलंच होत.

मधू त्याचा फोन घेते.

 

आशुतोष : हॅलो मधू.... अग तू फोनच नी केलास नंन्तर काय झाला सांग ना...

 

मधू: अरे आज ऑफिस मधेंच काम होत... रूम वर जाऊन आरामात फोन करेन असं ठरवलं होत तोच तुझा फोन आला..

 

आशुतोष : बर आईचा काही बोलण झाला का... आहेत का त्या तयार... अग आई तयार नाही झाल्या तर काय करयचा..  सांग ना..

 

मधू : अरे... मी सांगते म्हणलं ना... आणि मला एक गोष्ट सांग कालपर्यंत मला म्हणत होता कि मी आईशी बोलेन वगैरे आणि आता डायरेक्ट असं बोलतोय...

 

आशुतोष : अग काल तू पण खूपच टेन्शन मदव होतीस म्हणून जास्त काही बोलो नाही.. आता मलाच टेन्शन आला थोडस म्हणूनच बोलो..

 

मधू :  बर एक जास्त टेन्शन घेऊ नकोस आई चा दुपारी फोन  आला होता... तिला आपला ha निर्णय पटला आहे.. ती तयार आहे आता तिला काही प्रॉब्लेम नाही....

 

आशुतोष : म कधी सांगणार गं मला.. मी इकडे काळजी करत बसलोय आणि तू मात्र.... जा तू असं कोणी करत का ....आणि आई अचानक कशा काय तयार झाल्या

 

मधू : अरे मी म्हणलं होत ना तुला बाबा बोलणार म्हणले होते आईशी.... बाबांचं बोलण झाला असेलच म्हणूनच आई तयार झाली....

 

आशुतोष : अच्छा ठीक आहे छान..... म्हणजे तयार तर झाल्या....मग तर छानच....

 

मधू : हो ना...

 

आशुतोष : हो एक टेन्शन गेल...

 

बर एक ना.. म लग्ना चं प्लनिंग कस करयचा आपण... आज किंवा उद्या रात्रीच आपण सगळ्यनी मिळून कॉन्फरेन्स कॉल करूयात...

सगळ्यची मत घेऊ.... तसेही 5-6 दिवस गेलेच आहेत.

काय म्हण आहे तुझे..

 

मधू : हो चालेल.. सगळे एकदादा चर्चा करुन ठरवूयात म्हणजेच पुढील तयारी करायला बर पडेल.

 

आशुतोष : ओके.. मी आपला सगळयांचा एक ग्रुप तयार करतो आणि कॉल साठीच आमंत्रण देतो...

 

मधू : बर ठीक आहे.. मी पोहचेन आता रूम वर.. जरा फ्रेश होते जाऊन... आजचा दिवस खूपच काम होत... आपण नंन्तर बोलूयात.

 

आशुतोष : हो चालेल.. मी सुद्धा निघतोय आता घरी... घरी जाऊन एकदा सांगतो सगळ्यना...

 

बघुयात कस होतेय लग्न....

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now