अनिता नावाचा अर्थ मराठी Anita name meaning in marathi
शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग
शब्द word :अनिता
उच्चार pronunciation : अनिता
मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1. सुंदर, डौलदार
2.दयाळू
Meaning in Marathi
1. सुंदर, डौलदार
2.दयाळू
मराठीत व्याख्या :-
अनिता हे एक स्त्रीलिंगी नाव आहे . हे नाव ‘अनिता’ या संस्कृत शब्दावरून आले आहे, ज्याचा अर्थ ‘डौलदार’ असा होतो.

Meaning in Hindi
अनिता एक स्त्री नाम है. यह नाम संस्कृत शब्द 'अनीता' से लिया गया है, जिसका अर्थ है 'सुंदर'।

Definition in English :-
" Anita is a feminine name. The name is derived from the Sanskrit word 'Anita', which means 'beautiful'. "

नमुना :- शब्द असलेला परिच्छेद
अनिता हे फार सुंदर नाव आहे, याचा अर्थ डौलदार असा है . हे नाव फार सुंदर आणि आधुनिक आहे.
संस्कृत शब्दापासून उत्पत्ती झालेला हा शब्द खुप अर्थपूर्ण आहे.

Synonyms in Marathi :-
Na
Antonyms in Marathi :-
Na
Na
This article will help you to find :-
मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of अनिता
2. Definition of अनिता
3. Translation of अनिता
4. Meaning of अनिता
5. Translation of अनिता
6. Opposite words of अनिता
7. English to marathi of अनिता
8. Marathi to english of अनिता
9. Antonym of अनिता
2. Definition of अनिता
3. Translation of अनिता
4. Meaning of अनिता
5. Translation of अनिता
6. Opposite words of अनिता
7. English to marathi of अनिता
8. Marathi to english of अनिता
9. Antonym of अनिता
Translate English to Marathi, English to Marathi words.
शब्दावर आधारित लघुकथा :
अनिता आगाशे मुंबई शहरातील शिक्षण संस्थेतील एक लोकप्रिय नाव. अनुराग आगाशे सारख्या मोठ्या डायरेक्टर ची मुलगी सिनेमातच काहीतरी मोठं करणार अशी सगळ्यांची समज डावलत तिने स्वतःचा वेगळा रस्ता निवडला.
मुलांना शिकवायला तिला आवडत असे पण त्यातून स्वतःची ओळख असायला हवी आणि ती पण स्वबळावर या हेतूने तिने एक रूम भाड्याने घेऊन तिथे कोचिंग क्लासेस सुरू केले.
हळूहळू नेटवर्क वाढत गेलं आणि तिची शिकवण्याची पद्धत इतकी लोकप्रिय झाली की , सगळ्यांनी आणि त्याला खूप जास्त पात्र समजून तिच्याकडे मुलांना शिकवायला पाठवलं . आज मुंबईत असे एकही नाव नाही ज्यांना , अनिता आगाशे आणि त्यांच्या कोचिंग बद्दल माहिती नसेल.
अनिता आगाशे मुंबई शहरातील शिक्षण संस्थेतील एक लोकप्रिय नाव. अनुराग आगाशे सारख्या मोठ्या डायरेक्टर ची मुलगी सिनेमातच काहीतरी मोठं करणार अशी सगळ्यांची समज डावलत तिने स्वतःचा वेगळा रस्ता निवडला.
मुलांना शिकवायला तिला आवडत असे पण त्यातून स्वतःची ओळख असायला हवी आणि ती पण स्वबळावर या हेतूने तिने एक रूम भाड्याने घेऊन तिथे कोचिंग क्लासेस सुरू केले.
हळूहळू नेटवर्क वाढत गेलं आणि तिची शिकवण्याची पद्धत इतकी लोकप्रिय झाली की , सगळ्यांनी आणि त्याला खूप जास्त पात्र समजून तिच्याकडे मुलांना शिकवायला पाठवलं . आज मुंबईत असे एकही नाव नाही ज्यांना , अनिता आगाशे आणि त्यांच्या कोचिंग बद्दल माहिती नसेल.
शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा